Комментарии:
Saras article sirji.
Aaple Marathi mansa ni Aaple Abhiman aani Ashmita fact R's. 1500 madhe Vikun Takali.
Aaple Marathi mansa la Goondagiri karnari Sarkar Paije. Kam Dhanda Nako fact Ghari Basun Paisa saathi swatacha Paiya var Kuhad marun Ghetali aahe.
Laaz kasi aait nahi aaple Marathi mansa aani Mahila la.
Gujrat Lobby ni Maharashtra
Chi Loot keli aahe aai Samjayala lagale.
Namaste sirji.
Jai Maharashtra.
Aaple Prakhar Vichar la Abhinandan saheb.
Vel Vahun geli sirji.
Maulana Sajjad Nomani sahab yan ni hlji list jagir Keli tyamadhe 288 paiki fakt 23sach muslim candidates hote. Baki sarv aamche hindu bhai bahin. Mhanje 7.98% muslims , 8% muslims ani 92% Hindu. Mag kasla aala vote jihad. अर्ध सत्य पूर्ण खोटे असते. महाराष्ट्राच्या जनतेकडून खूप अपेक्षा होत्या.
ОтветитьEvm चे आणि निवडणूक आयोग यांचे आभार माना
Ответитьई व्ही एम, पैसा, निवडणूक आयोग, संघ विचारसरणी.. विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक झाली 😭 आता जातीय दंगली, धर्मांधता खूपच मजणार मराठी माणुस रसातळाला जाणार. मनुवादी प्रवृत्तीने जन्म घेतला आहे.. देश अधोगतिकडे चालला आहे सावध व्हा..
Ответитьजनता मूर्ख आणि फक्त तुम्हीच शहाणे का....?
जनता तुमच्या पेक्षा फार फार हुशार आहे....
तुमच्या मुरखपणाला....जनता भिक घालत नाही...
BJP voter मराठा+OBC
MVA voter only मराठा
MVA बौद्ध आणि मुस्लिम यांना घरगडी समजते. प्रतिनिधित्व नावाने शिमगा. Voting percentage चे analysis करा मग समझेल.
मतदान झाल्यानंतर EVM नावाने बोंब मारतात. आधी प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठवला तर त्यांना साथ दिली नाही. MVA चे जातीयवादी नेते सुधारा आतातरी. आंबेडकरवादी आपली लढाई चालूच ठेवतील
वटहुकूम काढला जाईल
ОтветитьAta baki kahi nahi😂😂😂😂😂😂
Ответитьलोकशाही मेली
ОтветитьSaheb, Maharashtra Jantene Jinkun dile nahi
SC CJI n ECI NE Setting karunach jinkun dile ahe.
Ekach bajune nirnay lagla ahe
Kharch kay vichar ahe sir tumche hats off to you.....
ОтветитьAwho sar te gujrati dusreya rajetale lok yevun nahi deyat Gujarat madhi aani aapn hindu muslman karnet wesat aahe 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Ответитьराजकारणातली फार दुर्दैवी घटना 😢evm, पैसा, सत्तेचा गैर वापर,निवडणूक आयोगाची कृपामुळे हे सर्व साध्य झाले आहे .
Ответитьआता बाकी काही नाही,
तुमच्या भाकितांचं काय झालं?
'सत्ता येईल, जिंकणारच', असं सांगितलं,
पण निकाल पाहून फक्त 'रडणारच' झालं!
'विजयाची शपथ घेतली' असं म्हणालात,
पण प्रत्यक्षात 'पराभवाचं फड लावलं'!
आता बाकी काही नाही,
तुमच्या भाकितांचा खेळ उधळला
याचा अर्थ महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य, सगळ े प्रश्न आह े तसे राहणार😵💫😵💫
आता 2100 देणार पण तुमच्याकडून 4200 काढून घेणार सगळ ं महाग करून सगळ े प्रोजेक्ट मोटा भाई च्या गुजरात ला जाणार रोजगार कमी होणार अवघड आह े सगळं लोकशाही चा अंत झाला आह े
आता महाराष्ट्राचा गुजरात होतो की काय?हीच भीती वाटते आहे.
Ответитьहेतुपूरस्सर पैसा, रोजगार, शिक्षण काढून घेतल्यामुळे बहुजन लोक खचून जाऊन धर्म आणि नशेच्या आहारी गेलेले आहेत. अश्यावेळेस कोणी १५०० रुपयेसुद्धा देत असेल तर तोही बुडत्यास काडीचा आधार वाटत आहे. माकडिण आणि तिच्या पिल्लाच्या गोष्टीप्रमाणे पुढच्या पिढीच्या मानगुटीवर पाय देऊन आजची पिढी वाचण्याचा प्रयत्न करत आहे. यास नालायक पुढऱ्याना मोठे करणारा विकृत मध्यमवर्ग जबाबदार आहे. यदाकदाचित पुढील पिढ्या तगल्याच तर, आजच्या German जनतेस ज्याप्रमाणे नाझींची आणि त्याना मोठे करण्याऱ्या तत्कालीन जनतेची घृणा वाटते आणि त्या काळयाकुट्ट इतिहासाची लाज वाटते, त्याचप्रमाणे भारतातही आजच्या मध्यमवर्गाचा इतिहास काळ्या पानांवर लिहिला जाईल.
Ответитьपुढची निवडणूक बघायला मिळावी हीच प्रार्थना... आज महाराष्ट्र हा गुज्जूच्या हाती विकला गेला ह्यात काहीच संवशय नाही...
ОтветитьDada ha result anaklniy Ani unapexit ahe. Shevti gaddar jinkle machine evm mhanje election commission Ani suprip court yanche ashirvadane . Aso apan khachun na jata jomane Kam karuya.shevti andhbhaktancha Vijay zala. Atta gu. Jarat chakri kara andhbhaktano
Ответитьयेसब झोल हे, अपना ही नेता हे अपनी हि सरकार हे, पैसो से सरकार चलाना ये हमारा बीज हे , अब तक तो ED को control किया अभी ये EVM क्या चीज हे.
EVM कि वजह सें हम बादशहा हे
ये क्या हे क्यूँ हे EVM बनाने वाला कोन और कहा हे
तुम और हम तो एक हि हे और हे पर अब सब चोरी डकै ती का जहाँ हे
जय EVM जिंदाबाद
सर मला असे वाटत आहे की मतदारांनी मत बरोबर दिले पण मशीन ने खेड फिरवला आजचा युगात माणसाला महत्व नाही मशीन ला जास्त आहे 😢
Ответитьमी निवडून आलेल्या लोकांना एवढेच म्हणेन
लोकांत येऊन कानोसा घ्या
काय म्हणतात ते जरा ऐका
जनादेश असेल कसा हा
धनादेश नि ईव्हीएमने दिलाय धोका .
परत लढाई चालू राहील, बचेंगे तो फिर भी लढेंगे
Ответитьजलनेवाले जलते रहेंगे हम तो महकते रहेंगे
खरे खुरे योगी स्वर्गीय लेले काकांना नमस्कार
अरण्य रुदन
Ответитьभाबडेपणाने अज्ञानाने किंवा गरीब लाचारीनें
सही केली तर कोर्ट भली मोठी शिक्षा देते तशीच शिक्षा बहिणींना ही शिक्षा नाही काय?
प्रा. यशवंत माळी सर.
जो जिता वही सिकंदर , better luck in 2029
ОтветитьCongressi are in big depression 😂
Ответитьsad day in history
ОтветитьGreat work sir ❤❤❤❤❤
Ответитьभांबावलेली, अंधश्रद्ध, भावनिक आव्हानाला बळी पडलेली सामान्य जनता...
ОтветитьHe sarakar jeni jeni paise geun matdan kel tyach ha vijay aahe
ОтветитьEVM विरोधात अधीच आवाज उठवायाला पहिजे होता..आमच्या टॅक्स च पैसा लाडक्या बहिणीच्या नावे मतदारांना पोहचवत होते तेव्हा पण गप्प बसलात...अजून किती वाट पाहणार...? रस्त्यावर या, आंदोलन करा,आवाज उठवा तेव्हाच हा भस्मासूर सरकार शमेल...
Ответитьsir mulich ghabaru naka we are with you salute your encouragement
Ответитьपैसा खाऊन गद्दारांना मतदान करणाऱ्या जनतेच खास अभिनंदन !
ОтветитьSir bindass bola tumhi
Ответитьतुम्ही शहाणे आहात ना मग आता बंद करा लोकांनी सेक्युलर सविधान जुमला धर्मवाद जातपात हे सतत वापरणारे नेते फेकुन दिले.हिंदु देवीदेवतांना बदनाम करणारे झोपवले. अहो १०sc ani १०st उमेदवार भाजपामधुन निवडुन आले आहेत. तात्पर्य......३-५ करोड जनता मुर्ख आहे हा evm घोटाळा आहे हेच खरं आहे.
Ответитьअन्यायकारक पराभव
Ответитьसर तुमचा सर्व बरोबर आहे मागचे बरोबर आहे परंतु आता आहे ते तुम्ही तुमची सुरुवात करा
Ответитьजनता नादान व लाचार शेपाचशे मध्ये विकले गेले नालायक लोक आहेत
Ответитьलोकसभेचे बरोबर होतं का आणि आता विधानसभेचे असं झाल्यानंतर तुमचे विचार असे आहेत का हे चुकीचं आहे जनतेचे विचार केव्हाही बदलू शकतात रात्रीतून ते विचार बदलू शकतात
Ответитьलोकसभेला हरलेल्या ना 70% जनतेने नाकारले होते पण विधानसभेला EVM ne एकतर्फी जिंकवले? आता सीबीआय कुठे आहे ? Only and only evm ने जींकवले सत्य संपले आणि घोटाळे श्रेष्ठ ठरले.
ОтветитьMahautila jantene nahi EVM machine ne jinkawale
ОтветитьAtha althi palthi tumhi kahi bholhe saghlha majya kadhe ahe. ..
Ab untha ( camel) pahed ki niche ah gaya ..
लोकशाहीला आणि शेतकरीवर्गाला नक्किच घरघर लागणारच.
ОтветитьJar thumhi hindu la divachlhe .ani vote jihadh ani jar Hindu virudh Fatwa kadhu laglhe tar yaad rakha Aurangjebhi tumhalha Bharat chya Hindustani barobhar ladvha laghel ani atha humhi yeh bhaghlha ahe.
Bharat Mata ki Jai Vande Mataram Jai Shri Ram
बीजेपी क्यों जीतती है ? जानिए 13 कारण
1. नरेंद्र मोदी ओबीसीं है , देश की 30% जनता हिंदू ओबीसीं है ।
2. मुसलमानों की धर्मान्धता और उनका हिंदुओं के साथ पाशविक व्यवहार । जेहादी गतिविधियाँ ।
3. दिन में 5 बार , साल में 365 दिन भद्दी आवाजों में उच्चे आवाजों में दी जाने वाली आजाने , मुसलमान विरोधी वातावरण मतदाताओं में निर्माण करती है ।
4. भाजपा की सोशल मीडिया सेल 24 घंटे 365 दिन हिंदुत्ववादी ब्रेनवॉशिंग ओबीसीं एसटी जनरल कैटेगरी वालों की करती रहती है टेलीग्राम ,व्हाट्सएप , फेसबुक , एक्स पर लाखों ग्रुप्स है भाजपा के ।
5. गोदी मिडिया जिसमे 100 से ज्यादा टीवी चैनल्स है जिनका काम है 365 दिन भाजपा शासन की मार्केटिंग करना । गैर भाजपा नेताओं को भ्रष्ट , कायर , मुस्लिमपरस्त , नपुंसक , मंदबुद्धि जताना ।
6. प्रिंट मीडिया , ई-अखबार भाजपा के कशीदे पढना । मुसलमानों को देश का गद्दार ऐसे प्रोजेक्ट करना ।
7. कॉंग्रेस के वोट काटने के लिए हर राज्य में मिम , वंचित जैसी पार्टियाँ खुदके पैसों से खड़ी करना । उनको सभी फायनांस , आयटी सेवा ,गोदी मिडिया का प्लेटफार्म , लॉजिक प्रदान करना ।
8. आरएसएस की ट्रेनिंग से बने नेतागण जो अच्छे भाषण दे सकें । कोंग्रेस में आरएसएस के दलाल छोडना ।
9. खरीदे हुए मुल्ला , मौलवी , उलेमा ईत्यादी ।
10. चुनाव आयोग के खरीदे अधिकारी । खरीदे हुए जज ।
11. अकूत काला धन । साम-दाम-दंड-भेद नीति
12. दूसरी पार्टियों से अच्छे लिडर्स ईडी सीबीआई का डर दिखा कर भाजपा में इम्पोर्ट करना .
13. ईवीएम
वास्तव खूपच वेगळे आहे.जरी विजय मिळाला असला तरी संशयास्पद आहे हे तर सगळ्यांनाच माहित झाले आहे ,त्यामुळं हा विजय किती खरा आहे आहे हे काळच ठरवेल
Ответитьसर, अपयशाने डगमगून न जाता नवीन जोमाने आपलं कार्य पुढे चालवीत रहा. आज तुमच्या प्रमाणेच लाखो मराठी लोकांच्या भावना आहेत.
Ответить