Комментарии:
❤ ❤❤
Ответитьउषा मंगेशकर, उषा चव्हाण plz
Ответитьमी फैय्याज यांचा महानंदा पाहिला आणि मला खूपच आवडल्या अभिनय व सर्वच ..... आवाज ...... क्या बात है ❤❤
Ответить👍👌✌️🌷🌷⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
ОтветитьSulekha tu program conduct tar chhaanach kartes.....prashnach nahi pan aaz u were in complete relaxed mode......Loved the flow of the interview....Faiyyaz ji....mind-blowing....so Graceful, so pretty ani singing 🎶 at this age perfect.....interview sampuch naye asa vaatat hota.....madhe zo patch hota jithe tyaanee saangitla ki interviews cha gappancha sangrah kela aahe ani toh saapdat nahi tyaachi dakhal ghyaavi......Marathi saahitya, hey kalaakaar aapla treasure aahe.....tyaachi Shaasna ne dakhal ghyaavi......completion of the interview with Faiyyaz jis songs....Kaay Adaa👌🙏🙂Superb.....superb....khup chhaan vaatla......hya age la pan riyaaz karat asteel im sure.....Thanks Sulekha and Team for this Interview....😊👌👍🙌🌹🚩🚩🚩🚩🚩🙏
ОтветитьThank you, दिदू माझ्या फार आवडत्या फैयाज यांना मुलाखतीकरता बोलावलं.
खूप आभार आणि प्रेम 🤗❤️.
दिदू, राही अनिल बर्वे यांना बोलावशील का?
मनापासून विनंती करतेय 🙏🏻.
खूप छान मुलाखत फियाट जींची ओळख लहानपणापासून त्यांच्या रेडिओ वरची गाणी ऐकून झाली माझ्या आईला त्यांच गाणं खूप आवडायचं, असेच एकदा आशाताई काळे यांना बोलवा❤
ОтветитьWah! Kitti varshanni faiyazjinna baghitla❤ Sundar jhali mulakhat! Senior kalakaranna pradhanya dila pahije❤
Ответитьखूपच सुंदर मुलाखत खूप वर्षांनी तुम्हाला बघितलं बघून खूप आनंद झाला
Ответитьअप्रतिम मुलाखात.आवाज अतिशय गोड.त्यांना नाटकात बघितलेले आठवते.सुंदर शब्दच नाहीत वर्णन करायला
Ответитьखूपच छान वाटले फैयाज यांचे अनुभव ऐकून.मनमोकळ्या आहेत फैयाजताई.
ОтветитьWah Faiyaz ji 👍
ОтветитьKhup chan.
Ответитьवाह ..... वाह ..... कितीतरी वर्षांनी पाहिले गाताना ऐकले , फैयाज जी यांना , मस्त झाली मुलाखत , 👌👌👌👌
Ответитьअप्रतिम मुलाखत ... ही मुलाखत नव्हतीच असे वाटले.. फैय्याज ताईंचे जणू मनोगत होते .. किती सहजतेने आणि कोणताही पडदा न ठेवता ताई व्यक्त झाल्या ... ❤ ..पण तरीही काहीतरी राहिले अशी हुरहूर वाटली .. थोडेसे गूढ व्यक्तिमत्त्व आहे फैयाज बाईंचे ...
Ответитьमी ऐकतोच ' दिलं के करीब ' मोठ्यांचे मोठेपण कसे झाले ,हे कळते.आज फय्याज la ऐकले .धन्यवाद.
Ответитьसुंदर मुलाखत!
Ответитьआयुष्य जगताना नियतीने दिलेली भूमिका स्वीकारून ती श्रद्धेने, प्रेमाने व प्रयत्नपूर्वक परिपूर्ण करण्याचा ध्यास घेणारी डौलदार, सुसंस्कृत, परिपक्व व सुंदर व्यक्तिमत्त्व असणारी फैयाज उत्तम गायिका आणि अभिनेत्री म्हणून मला फार आवडते.she commands respect indeed.
Ответитьसुलेखाताई मुलाखत उत्तम झाली पण बरेचदा पाहुण्यांचा आवाज कमी ऐकू येतो किंवा लांबून आल्यासारखा वाटतो. तुमचा व्यवस्थित असतो. काही तांत्रिक बाजू असेल तर प्लीज. मागे अनुराधा पौडवाल आल्या होत्या तेव्हाही अस झाल होत.
Ответить❤
Ответитьखुप छान वाटलं फैयाज यांना ऐकुन.माझा २/१२वर्षाचा नातु आहे त्याला तुमचं गाणं खूप आवडतं.उगी उगी बाळा हे ऐकून तो झोपतो.दुसर्या कुणाचं लावलं की त्याला लगेच कळतं फैयाज आज्जीच लाव म्हणतो❤
ОтветитьNirmal man ani pramanik kalakar❤❤❤🙏🙏🙏🙏
Ответитьखूपच छान, मी 40 वर्षांपूर्वी फैयाज ताईंचा कार्यक्रम पहिला होता, आज हीं मलाखत खूप छान वाटले.
Ответитьसुलेखा खूप खूप धन्यवाद, फैय्याजजींना दिल के करीब मध्ये खूप दिवसांनी पाहिलं माझ्या अत्यंत आवडत्या आहेत. खूपच छान रंगतदार झाला एपिसोड 👍
ОтветитьThis is one of the best episode of Dil ke Kareeb....❤
Ответитьसुंदरच मुलाखत. आपणाला लहानपणी पाहिलं आहे. कट्यार. अप्रतिम. आपला अभिनय मला फारच आवडतो फार दिवसांनी पाहिलं खूप बर वाटलं.सुलेखातुला धन्यवाद सुंदर कलाकारांना आणल्याबद्दल. अभंग सुंदरच. तुमचा पाळणा खूप आवडतो. 🙏🙏
Ответитьताई अलका कुबल यांची मुलाखत घ्या ना एकदा.....
ОтветитьLuckily I saw n heard her on stage
She continues to be amazing!
अप्रतिम मुलाखत ❤️🙏
Ответитьखरंच आम्ही जाम खुश आहोत फैयाजताईंना बघून, ऐकून.
त्यांनी गायलेला जोगिया व निर्गुणाचा संग हा अभंग कितीही वेळा ऐकला तरी मन भरत नाही. तुम्हां दोघींना उदंड शुभेच्छा 🎉🎉❤ ❤
फैयाज ताई किती विनम्र आहेत ❤❤❤
Ответитьफैयाज ताई प्रत्येक मुलाखती मध्ये सी रामचंद्र यांची आठवण न विसरता काढतात.
ОтветитьVery nice Faiyazji. I have watched her in Khataial kalajat ghusle the Marathi drama. My father was very found of her voice.
ОтветитьTitle in hindi...
ОтветитьHi सुलेखा जी , मनीषा जी pl श्वेता पेंडसे ह्यांना बोलवा,
ОтветитьAtishay uttam abhinetri. Lajawab
Ответитьसुलेखाजी तुमच्यामुळे फियाजजी खूप दिवसानी भेटलया .मी त्यांची फॅन आहे .फैयाजजी जास्त कोणत्याही काय॔क्रमात दिसत नाहीत .पन तुमच्यामुळे ऐकायला मिळाल्या .त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏
ОтветитьKup chan zala Episode ❤
Chan vatale tumhala ekatana 😍
Kup bhar bharun bolat hotya tumhi ❤
Thanks 🙏🏻 ❤
किती साधे, सरळ आणि शालीन व्यक्तीमत्व..... खूप छान आवाज....
ОтветитьKhoop sunder
ОтветитьShe is very pretty
Ответитьwhat a pleasant surprise, am mentioned here by Faiyaz ji. vidyadhar date., ex times of india
ОтветитьOne suggestion..Sulekha tai.. could you sometime replace Thank you so much, with Aabhar, or even dhanyawad?
Ответитьमस्त,सुलेखा ताई गाणार का म्हणताच ही मेजवानी च मिळाली ❤
Ответить👍👍👍
ОтветитьKhup chhan
Ответитьसर्वप्रथम 40 वर्षांपूर्वी षण्मुखानंद मध्ये ऐकले ,आजच्या कलाकारांनी यांचे अनुकरण करायला हवे
Ответить😍😍😍😍😍
Ответитьअतिशय सुंदर आवाज, अत्यंत निःस्पृह मुलाकात
ОтветитьMulakhat khup utspurt ani oghavati zali. Faiyaz tainna salam
Ответить