Комментарии:
लाॅन्ड्रीत कपडे दिले तर पैसे खूप लागतील. लाॅन्ड्रीत कपडे देण्याची गरज नाही. उगीच कशाला एवढे लाॅन्ड्रीत पैसे घालवते. घरीच गरम पाण्यात सोडा साबण टाकून धुता येतील. बघ शेवटी तुला ठीक वाटेल ते कर. गाद्या उशा पांघरूण बेडीत पण घरात ठेऊ नको. त्यांनी वापरलेली कुठलीही वस्तू घरातल्या लोकांनी वापरू नका.
Ответитьताई लाडो दिसलीच नाही
Ответитьजो पर्यंत आपण जीवंत असतो तोपर्यंत सगळी मोहमाया असते 😢😢 सोबत काहिही घेऊन जात नाही.. मागे राहणार्यासाठी आठवणी उरतात 😢😢
गादी बेडशीट तू नविनच आणली होती ते वापरू शकतात आई वापरू शकते
विराजने आता अभ्यासात लक्ष द्यावे उदास नको राहू बेटा जे झाले ते वाईटच आहे..हा तर निसर्गाचा नियम आहे..घराला कलर करायची गरज नाही गोमूत्र शिंपडून चालत शहरात कुठे एवढ करतात पूर्वी मातीची घरे होती सारण पोतारणं व्हायचे आता काँक्रीटच्या
घरांना सारखा कलर कुठून करणार
अनिता आठवण म्हणून चार तरी कपडे ठेव
Ответитьघरात कोणी गेलेले असताना पाया पडू नये अनिता BHAVPURN shradhanjali❤
Ответитьविराजला all the best
Paper changle lihi beta
Yashasvi ho
Anita सर्व सर्व देऊन टाकायचे दादांचे नवीन जुने गाधी उशी चादरी वगेरे वगेरे गरिबांना देऊन टाक अथवा आश्रमात दे
काही ठेवायचे नसते
आज आई dislya बरे वाटले
कश्या आहेत त्या
लाडू दिसली बरे वाटले
अनिता लाडू काही विचारते का ग दादा. बद्दल
विराजलाbest luck अनीता तुझं व्हिडिओ आले नाही तर चुकल्या सारखं होते भावाची मुल छान 👌 आहेत तू भरपूर प्रमाणात सामा्न भरतेस ते बघून मुलांना खूप छान वाटत असेल असे.च आनंदी राहा
Ответитьव्हिडिओ बनाव काही लक्ष देवू नको आठवणी आहेत कधी ही बघू शकतो आपण
तू पण आणि आम्ही पण दादांची तुझी आठवण आली की बघू आम्ही पण
आम्हाला पण दादा येवढे जवळचे झाले ना आमचे आहेत असे वाटते
ОтветитьAanita video tu banav aamhi video chi vat baght aasto .sagli jababdari tulach baghayachi aahe viraj all the best 👍🙏
ОтветитьBest of luck, विराज. छान छान पेपर दे
Ответитьताई दहावी नंतरच्या शिक्षणा साठी संगमनेर जवळ बाप नावाची संस्था आहे त्या ची चौकशी करुन तिथे पाठव एका गरीब मुलांने अमेरिकेच्या मदतीने काॅलेज सुरु केले आहे मी तुम्हांला फोन वर सर्व सांगेल तुम्ही या नंबरला मला फोन करा
ОтветитьAg aata tu tujh bg ja aata tujhya ghari kelas tu khup
Ответитьऑल द बेस्ट विराज
Ответитьताई आजचा ड्रेस 👗 खुप आवडला मी पन तसाच घेणार आहे ..चला बाबांचा आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Ответитьविराजला पेपर साठी खुप खुप शुभेच्छा काळजी घे मम्मी दादांच्या दुःखात आहे टेन्शन देऊ नको
ОтветитьViraj all the best for your exams.
Ответитьविराज बाळा तुला परीक्षेसाठी best 🤞👍
ОтветитьGadi ushi ch Kai nast...Ani kahe thody wastu aathawan mhanun thew...Ani tai ha kaka n cha bed baghun tyanchi aathwan aali..
Ответитьविराज बाळा तू खुप मोठा हो . आईची सर्व स्वप्न पूर्ण कर. भरभरून आशीर्वाद.
Ответить"Anita Tai sarva tula sangat hote, Kolkatyala parat ja" Teva phakt me tula sangitle hote, ^Dadana sodun jau nakos ! Tu gelis ani Dadana kahi jhale tar tula pastava kayam rahil^ Bagh, bare jhale,tu thamblis te
ОтветитьTai mazya papan jaun 10 varsh zali mazya papan ek tynchi kapdi pishvi nehemi vapryche ti mi gheun ale tynchi athwan mhanun ,tai dadanchya vaprnyjogya vast tu donet karu shaktes
ОтветитьDada na Bhavpurna Shradhanjali !
Parmeshwar tyanchya Atmyas Chir shanti pradan karo hich prarthana !
Anita Tai,swatala aani pariwarala savar mulana
sambhal Dadanche sone jhale, jag rahati konalahi chukat nahi,Dadanchya athvani japat pudhil vatchal chalu theva Parmeshwar sarva kahi theek karel Aamhi sarva tumvhya dukhat sahbhagi ahot ,tumchya pathishi ahot
एकदम बरोबर आहे की, त्यांच्या कपडे वगैरे काही ठेवू नको.वयानुसार ते ऐकत नसतील,कारण सर्व अव्यवस्थित दिसत आहे.असो,पण काही कालांतराने घराला कलर करा.विराजला खूप शुभेच्छा.
ОтветитьUshi gadi devun taak tyanche changle kapde dhuvun daan kar. Ekhada kahi àvdicha asel tar thevyache kon Kathi thevtat kon shawl sweater thevta ghadyal ,pen
Volet. Kon kahi mhano kahi vastu theva aathvan mhanun Karan tyanchi property, sone ,paisa aapn thevto na te thodich daan karto? Bhavpurna shraddhanjali 🙏
He video hi aathvan mhanun rahtil kar te bindhast video.
Ответитьदादांना भावपूर्ण श्रद्धांजली .
Ответитьविराजला दहावीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
ОтветитьAll the Best Dear viraj
Ответить🙏👍
ОтветитьTumche Mr nahi aalet ka tai
Ответитьतुझे.व्हिडिओ.तू टाकत.जा.आम्हाला बघायला आवडतात. बाळा.
Ответитьविराज खुप खूप. शुभेच्छा
ОтветитьKahich vadtu thevaycha nahit viraj la best of luck
Ответитьआग अनिता मि संगमनेर ला आले आहे तुझा पत्ता सांग मि तुला भेटायला य ईल
ОтветитьWishing best of luck to Viraj for his upcoming exams ❤❤
ОтветитьKoni poune nahi aale ka
Ответитьअनिता लाडूचे पप्पा नाही आले
Ответитьविराज best of luck
Ответитьताई तूमचे विचार छान आहे त लोकांवर लक्ष नका देऊ
ОтветитьBest of luck viraj beta
Ответитьविराजला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..All the best Viraj..chan paper sodav ha..
Ответитьतू लोकांकडे लक्ष नको देऊस.. व्हिडिओ बनवत रहा..
Ответитьताई तुझा विराज खुप समजस आहे...
Ответитьविराजला दहाविच्या परीक्षे साठी खुप खुप शुभेच्छा.... खुप मोठा हो...आणि आईला खुप सुखात ठेव विराज कारण ताईने आत्ता पर्यंत सगळ्यांसाठी खुप काहि केलय...
ОтветитьBanva video bindast tai konakade laksh deu naka lok donhi bajuni boltat
Ответить