MNS Avinash Jadhav : रेल्वे स्थानकावरील फूड, पेपर स्टॉल हटवा, अन्यथा मनसे स्टाईलने हटवू,

MNS Avinash Jadhav : रेल्वे स्थानकावरील फूड, पेपर स्टॉल हटवा, अन्यथा मनसे स्टाईलने हटवू,

ABP MAJHA

8 дней назад

51,311 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@Chris.w2210
@Chris.w2210 - 10.06.2025 13:32

Bhuk lagli tar khanar kay,. Amche bayka porana bhuk lagli mag stall mule khayla milte. Stall nahi band zhale pahijet.

Ответить
@Rahultekale-d8e
@Rahultekale-d8e - 10.06.2025 13:36

एक पण स्टॉल नको त्या ठिकाणी सर्व हटवा

Ответить
@Mangeshpatel6666
@Mangeshpatel6666 - 10.06.2025 13:51

दादा तु खुप चांगल काम करतोस पण महाजन वरती तो कोंबडी चोर बोलतोय तिथे ही तु बोलायला पाहिजे महाजन एकाकी पडले बिचारे

Ответить
@garrysarode5241
@garrysarode5241 - 10.06.2025 13:57

Train jasta kara te food stall ni kay honar

Ответить
@pawanmankar6346
@pawanmankar6346 - 10.06.2025 14:05

Tumchi mail? Dada tya mail ne marathi manus pn pravas krto

Ответить
@dreamtours517
@dreamtours517 - 10.06.2025 14:10

this the great issue on which MNS are taking stand rather than language war

Ответить
@allforone1532
@allforone1532 - 10.06.2025 14:34

Bhaiyani maarun thevli mumbaichi😞

Ответить
@ShahadevAandhle
@ShahadevAandhle - 10.06.2025 15:06

मी आता इथून पुढे तर मनसेला मतदान करणार मराठी माणसाचा पक्ष

Ответить
@AngryResidenceOfficial13
@AngryResidenceOfficial13 - 10.06.2025 15:37

Rajsaheb ❤❤❤

Ответить
@nikhilsawant3955
@nikhilsawant3955 - 10.06.2025 15:41

दादा घाटकोपर मध्ये पण स्टोल वाडले आहे

Ответить
@mark-k4q3d
@mark-k4q3d - 10.06.2025 16:07

Mahnun tarr jansankhya kami karne khup garage aahe.
Aani khede paade vale lokk Maharashtra mumbai madhye yeta Karan ki Maharashtra madhyee aata khup companya aahe .aata Maharashtra tunn companya dusrya state madhyee shift karayla pahijhe.
Aani jee koni jansankhya waadhvto tyanni chyaa var fine laava .
Karan ki aata naukrya naahi tari pan. Lokk jansankhya waadhvtaa kaaran ki khede paade wale lokkanna fukat ration mirte mahnun.

Ответить
@krishnatanawade8975
@krishnatanawade8975 - 10.06.2025 16:29

पहिला AC लोकल बंद करा plz.... आणि हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करू शकते..

Ответить
@mangeshghadashi2386
@mangeshghadashi2386 - 10.06.2025 16:37

Nalayak adhikari aahet

Ответить
@sach7405
@sach7405 - 10.06.2025 16:45

फडणवीस झोपला काय हरामखोर 😡😡😡

Ответить
@nalininiwate
@nalininiwate - 10.06.2025 16:57

मनसे चे आभार.. रेल्वे प्रशासना वर कार्यवाही झाली पाहिजे

Ответить
@jadhavpriyanka177
@jadhavpriyanka177 - 10.06.2025 17:10

रेल्वे अपघातावर उपाय काढण्याबद्दल आवाज उठवल्याबद्दल अविनाश सर आणि म.न.से चे आभार.
आमचा पाठिंबा व्यक्त करतो.

Ответить
@samratarya6140
@samratarya6140 - 10.06.2025 17:29

सर्वात महत्वाचा मुद्दा हा पण आहे कि सरकारी सुट्टी दिवशी मध्य रेल्वे च्या ट्रेन रविवार च्या वेळापत्रक प्रमाणे चालवतात. सरकारी लोकांना सुट्टी म्हणजे संपूर्ण भारताला सुट्टी असं समजतात का रेल्वे प्रशासन ? त्यामुळे एखाद दिवस सुखाचा प्रवास करू असं वाटणाऱ्या खाजगी नोकरदारांना त्या दिवशी हि नेहमी प्रमाणे प्रवास करावा लागतो. ट्रेन रद्द असल्यामुळे त्या दिवशीही गर्दी होते ट्रेन ला.

Ответить
@ShekharVichare-e3n
@ShekharVichare-e3n - 10.06.2025 17:32

किती तरी करोडो मध्ये मधे पैसे मुंबई रेल्वे मधून केंद्र सरकार ला आम्हा मुंबई चा लोकांन कडून जातो, तरी सुद्धा लोकल ट्रेन वाढवू शकता नाही. ही दुर्दैवी गोष्ट.... आता सामान्य माणूसच या मुंबई लोकल साठी काही करू शकतो आपल्या हक्कासाठी आपण लढले पाहिजे 🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय

Ответить
@rahulbendke7500
@rahulbendke7500 - 10.06.2025 18:07

दहा वर्षापासून रेल्वे मध्ये कोणताही बदल झालेला नाही फक्त सरकार झोपलेला आहे

Ответить
@rahulbendke7500
@rahulbendke7500 - 10.06.2025 18:08

सरकार फक्त हा पक्ष फोडण्यासाठी तो पक्ष फोडण्यासाठी याला ईडी लावण्यासाठी त्याला आयडी लावण्यासाठी याला गोवाटीला पाठवण्यासाठी याला पैसे देण्यासाठी फक्त एवढाच या लोकांना जमत आहे दहा वर्षापासून रेल्वे मध्ये कोणताही बदल केलेला नाही या लोकांनी आणि चालले एसी ट्रेन करायला ये लोक फक्त आश्वासन देऊन लोकांना फसवायचं काम चालू आहे या लोकांचं सामान्य लोकांची किंमत राहिली नाही या लोकांना बहिणीच्या मतावर या सरकार निवडून आलेला आहे लाडक्या बहिणीच्या

Ответить
@robinmassey8495
@robinmassey8495 - 10.06.2025 18:23

Election ke baad ye sav log dikhne
Band ho jayenge 😂😂😂😂

Ответить
@ramkaujalgikar3153
@ramkaujalgikar3153 - 10.06.2025 18:37

170 वर्षांपासून रेल्वे चालवणारे सर्व इंजिनिअर मूर्ख आहेत आणि हे अतिशहाणे राजकारणी आता त्यांना शिकवणार.

Ответить
@mangeshkhake7199
@mangeshkhake7199 - 10.06.2025 18:39

जय मनसे

Ответить
@RupeshMhatre-h7o
@RupeshMhatre-h7o - 10.06.2025 18:52

AJ BOSS😎🔥👑

Ответить
@pokesquad2784
@pokesquad2784 - 10.06.2025 18:54

Full support devabhau

Ответить
@onlycricket-j3n
@onlycricket-j3n - 10.06.2025 19:03

मराठी माणसासाठी मनसेच उपयोगी येणार

Ответить
@snedeenborges6122
@snedeenborges6122 - 10.06.2025 19:19

Well said
Hope it will done

Ответить
@D17-Mayu
@D17-Mayu - 10.06.2025 19:21

Bedhadak maharashtra,hya channel var bagha full video, Jai Maharashtra

Ответить
@realityvideos7592
@realityvideos7592 - 10.06.2025 19:47

एकच दादा आमचा अविनाश दादा
ग्रेट वर्क

Ответить
@itielectricion7090
@itielectricion7090 - 10.06.2025 19:52

Tc la fhoda tumhi 10chi tikit asty 250magtat mg tren pn tshi kra

Ответить
@Prakash-e1o5h
@Prakash-e1o5h - 10.06.2025 20:21

correct good

Ответить
@nileshbhavsar1006
@nileshbhavsar1006 - 10.06.2025 20:28

रेल्वे मधे सगळे भैय्या आहेत वर पासून खल पर्यंत हे फक्त दिल्ली वाल्यांचा तोंडा त घेतात

Ответить
@adhikar1947
@adhikar1947 - 10.06.2025 20:31

रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी इतके निर्ढावलेले आहेत की त्यांचे चेले परप्रांतीय ज्युनिअर पाया पडतात.. सिनिअर आलेत की पाया पडायचं पुष्पगुच्छ द्यायचं हीच लफडी चालू असतात.. सिनिअर च्या घरची सगळी काम, लग्न समारंभ मध्ये नोकर म्हणून ज्युनिअर ला राबवून घेतात. आणि ज्युनिअर असतात ते बदली करून घेण्यासाठी त्यांची सगळी काम करतात.. त्यामुळे रेल्वे कडे कोण बघत नाही..त्यांना वेळच नसतो.. जे vendor असतात ते रेल्वे च्या अधिकाऱ्यांच्या गाडी मध्ये पेट्रोल भरतात.. ही सगळी इंटर्नल माहिती आहे

Ответить
@santoshnangare9005
@santoshnangare9005 - 10.06.2025 20:33

Avinash dada ni bola mhnje vishay sampla stall hatnar

Ответить
@dattabangal8312
@dattabangal8312 - 10.06.2025 20:40

Mahrastra madye जमीन खरेदी cha अधिकार फक्त मराठी माणसाला असावा Up Bihari गुजराती यांना जमीन खरेदी cha अधिकार नासवा Maharstra सरकारने कायदा करावा

Ответить
@311cakashsanap2
@311cakashsanap2 - 10.06.2025 21:23

Thane karanna jevha pan kahi samsya yetil tevya saglyat pudh jaun ladnara manus mhanje avinash bhau .....ani thanekar matadanachya veles 😢

Ответить
@Trendingpoll
@Trendingpoll - 10.06.2025 21:34

खरंच हे स्टॉल हटवा, त्यामुळे अस्वच्छता होते आणि पदार्थ पण घाण असतात, प्लास्टिकचे प्रमाण पण रेल्वे ट्रॅक वर वाढते

Ответить
@zeeeli1377
@zeeeli1377 - 11.06.2025 06:59

Chup cbhdwaya

Ответить
@manthanvishe5838
@manthanvishe5838 - 11.06.2025 07:20

Khup chan question ❤

Ответить
@ganeshgaytonde886
@ganeshgaytonde886 - 11.06.2025 07:36

MNS wale tar kadhi pan Durghatna Kand zalyanantr ch Jaagay hotat.. toh paryant Hindi bolnarya watch man cha vdo banvat bastat..

Ответить
@jayeshsonar8529
@jayeshsonar8529 - 11.06.2025 08:42

सदैव 🚩राजसाहेबांसोबत 🚩

Ответить
@its_nick8645
@its_nick8645 - 11.06.2025 08:46

👏👏👏

Ответить
@creativeinformation81
@creativeinformation81 - 11.06.2025 09:03

रेल्वे चे प्रशासन TC तिकीट चेकिंग साठी जेवढे तात्पर्य दाखवते..
तेवढेच तात्पर्य गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचारी लावतील तर असे अपघात टाळता येतील

Ответить
@creativeinformation81
@creativeinformation81 - 11.06.2025 09:04

खूप उत्तम मुढे मांडले आहेत..

Ответить
@sandiphumne3105
@sandiphumne3105 - 11.06.2025 11:59

मराठी माणसानी मनसेला मतदान केल नाही सहन करा आता आता सगळ्यांना आता मनसे दिसते

Ответить
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 - 11.06.2025 13:08

MNS फक्तं करू शकते प्रत्यक वेळा विचार.

Ответить
@varshapise1767
@varshapise1767 - 12.06.2025 08:42

ekhi Marathi pdarth nahi he lok bnd jhale tr apl utppn pn vadel aple lok kokni Maharashtra pdarth pn thevtel

Ответить
@Laalrangdesi
@Laalrangdesi - 16.06.2025 14:08

Barobar ahe

Ответить
@dilippatil9464
@dilippatil9464 - 17.06.2025 18:17

मनसे चा वाघ अविनाश जाधव साहेब,

Ответить
@dilippatil9464
@dilippatil9464 - 17.06.2025 18:20

हरेक रेल्वेस्टेशनं मध्ये टॉयलेट मध्ये पैसे घेतात 5रु व मुत्याचे 2रु त्याचा रात्री गल्ला बघा किती रुपये आहेत
रेल्वे फुकट मुत्री पण देऊ शकत नाही आ रेल्वे

Ответить