Maharashtra politics |  21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र : tv9 Marathi

Maharashtra politics | 21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र : tv9 Marathi

TV9 Marathi

7 месяцев назад

144,678 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@MaheshThorat-w3q
@MaheshThorat-w3q - 15.04.2024 10:43

Deshat kay chalay bagha feshache vatole kele don mansani

Ответить
@hemantwarang9692
@hemantwarang9692 - 15.04.2024 10:43

Jumblebaaz hatao ani ramrajya lao

Ответить
@dattatraypatil9949
@dattatraypatil9949 - 15.04.2024 10:44

हुकूमशाही

Ответить
@guddupatil8811
@guddupatil8811 - 15.04.2024 10:46

विश्वास उडाला आमचा न्याय पालिके वरून सगळे विकल्या गेले एवढा मोठा इलेक्ट्रोल bond चा घोटाळा झाला तरी न्याय पालिका भुक गिळुन बसत आहे ह्याचा अर्थ पालिका भिती अवस्थेत जाऊन पडली आहे

Ответить
@dineshere
@dineshere - 15.04.2024 10:47

हा देश हुकुमशाही कडे चालला आहे हे मात्र खर

Ответить
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 - 15.04.2024 10:49

ते माजी न्यायाधीश हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळातील आहेत

Ответить
@amarkawale372
@amarkawale372 - 15.04.2024 10:49

I love you लिहिलंय काय?? सांगा की आहे काय पत्रात 😂😂😂

Ответить
@JanhaviGodase-hv1kx
@JanhaviGodase-hv1kx - 15.04.2024 10:59

मोदी ची नवी चाल आहे cji ने vv pat पावती 100% मोजायचा निर्णय घेऊ नये म्हणून दबाव आणला जातोय चंद्रचूड साहेबांवर, हे judges मोदींचे हातचे बाहुले होते.... हे नक्की

Ответить
@nitinpatil3633
@nitinpatil3633 - 15.04.2024 10:59

Bjp htav 😡

Ответить
@nitinpatil3633
@nitinpatil3633 - 15.04.2024 10:59

FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯

Ответить
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 - 15.04.2024 11:19

BJP hatao . Desh bachao

Ответить
@santoshukkalkar2628
@santoshukkalkar2628 - 15.04.2024 11:28

BJP hatav Desh Bachav

Ответить
@santoshukkalkar2628
@santoshukkalkar2628 - 15.04.2024 11:29

मोदी हटाव देश बचाव

Ответить
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy - 15.04.2024 11:34

ज्या ज्या वेळी दबाव होता त्यावेळी हे न्याध्याधिष झोपेत होते काय?
निवडणूक आल्यावर न्यायाधीश जागे झालेत काय?
न्याय निवाडे पन्नास पन्नास वर्षे pending असतात त्याबद्दल यांना जाब विचारला पाहिजे.
तारीख पे तारीख याबद्दल बोला.

Ответить
@dattamore1200
@dattamore1200 - 15.04.2024 11:40

Hukumshahi yalach boltat

Ответить
@sushilvarma1939
@sushilvarma1939 - 15.04.2024 11:44

भयंकर आहे हे. 😢

Ответить
@raajemusicalsEE
@raajemusicalsEE - 15.04.2024 11:49

आग लागली वाटतं 🚩🚩🚩

Ответить
@gauravgk6616
@gauravgk6616 - 15.04.2024 11:54

Aata h raj thakre la nahi disnar 2018 la dislele

Ответить
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 - 15.04.2024 12:08

💯

Ответить
@sambhajikamble8360
@sambhajikamble8360 - 15.04.2024 12:19

आता कसं वाटतं 2014 लय उडत होता मोदी मोदी करत होता

Ответить
@Manjshyanis
@Manjshyanis - 15.04.2024 12:19

Dabav konacha aahe he sudha spasht kara 🙏🏻😊

Ответить
@BalajiGaikwad-p2y
@BalajiGaikwad-p2y - 15.04.2024 12:24

या देशांमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी ही सर्वात जास्त कुठल्या संस्थेचा विरोध करत असेल तर ती भारताची न्याय व्यवस्था आहे.कारण भारतीय संविधानाने सर्वात जास्त अधिकार हे न्याय पालिकेला दिले आहेत.त्यामुळे न्यायपालिका ही सरकारच्या प्रत्येक कामांमध्ये पारदर्शकता करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने electric bounds चा आईना लोकांपुढे दाखवण्याचा प्रयत्न केला.लक्षात ठेवा 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली तर भारतीय राज्यघटनेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बदल होणार आहे. पहिला बदल हा न्याय पालिकेला कमजोर करणे कारण सर्वात जास्त अडथळा हा न्यायपालिकेचे होत आहे भारतीय जनता पार्टीला.दुसरा बदल सामान्य जनतेचे fundamentally rights यामध्ये बदल करणे. अशा अनेक उदाहरणे आहेत. जरा डोळ्यावरचा अंध भक्तांचा चष्मा काढा. बरेच लोकं म्हणतात संविधानामध्ये काहीच बदल होणार नाही.माझ्या मित्रांनो कायदे हे गल्लीत तयार होत नाहीत.दिल्लीच्या संसदेमध्ये तयार होतात. थोडासा संविधानाचा अभ्यास करायला सुरुवात करा.आणि हो मतदान या वर्षी विचार पूर्वक करा कारण सर्व पक्षाचे नेते हे भ्रष्टाचारी असल्यामुळे बीजेपी मध्ये गेले आहेत.आणि सध्या तरी काँग्रेस पक्ष हा एक प्रकारचा कुपोषित पक्ष म्हणून दिसत आहे.. शेवटी संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आहे कुणाला मत द्यायचे कुणाला नाही.🫵🙏

Ответить
@dishantkambale3636
@dishantkambale3636 - 15.04.2024 12:37

Ankhin media ne khulasa karava

Ответить
@shayadinamdar9061
@shayadinamdar9061 - 15.04.2024 18:23

Ajun kay purava pahije re jantela

Ответить
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y - 15.04.2024 18:25

न्याय देवता ही न्याय देवता राहीली नाही देशाची वाटचाल हुकूमशाही कडे वाटचाल करीत आहे

Ответить
@SatyavijayGhadigaonkar-q4q
@SatyavijayGhadigaonkar-q4q - 15.04.2024 20:37

😂😂😂😂😂

Ответить
@rahulk1286
@rahulk1286 - 15.04.2024 22:53

Bjp cha दबाव आहे

Ответить
@Ekta4762
@Ekta4762 - 16.04.2024 00:44

आता संविधान आणि लोकशाही रक्षणाची जबाबदारी ही जनतेची आहे .
संविधान वाचवा
लोकशाही वाचवा
देश वाचवा
मनुवाद संपवा
हिटलरशाही नष्ट करा

Ответить
@jayeshmahajan2908
@jayeshmahajan2908 - 16.04.2024 06:11

मोदी हे तो मुमकिन है 😂😂

Ответить
@Narayanrao12
@Narayanrao12 - 16.04.2024 15:46

ही सगळी अडाणी राजकारणी लोक सत्तेचा गैर वापर करतात

Ответить
@sandeepofficial7941
@sandeepofficial7941 - 16.04.2024 16:55

Hich hukumshahichi modi kadun suruwaat.....aatagi vel nahi geli ...pada hyala

Ответить
@satishtivarekar7936
@satishtivarekar7936 - 17.04.2024 04:43

TV9 ला महत्वाची संपूर्ण बातमी दाखविण्यास वेळ नाही . बातमी संपविण्याची किती घाई TV9 ला .सर्व मिडीया भाजपाच्या गुलाम झाल्यात .

Ответить
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 - 17.04.2024 19:33

देश हुकूमशाही स्वीकारणार नाही!!

Ответить
@shrishailbarude383
@shrishailbarude383 - 18.04.2024 05:29

Srilanka sarkar karun dakhva modi Amit Shah yanla ...palun jayil...

Ответить
@आपणसर्वभारतीय
@आपणसर्वभारतीय - 18.04.2024 07:05

Congress agent 🕵 😂😂😂😂

Ответить
@homegardener13
@homegardener13 - 18.04.2024 09:25

रिटायर झाल्यानंतर शांत बसावे

Ответить
@pratapraodesai3690
@pratapraodesai3690 - 18.04.2024 12:20

अरे काय पत्र लिहिले ते तर सांगा

Ответить
@shivbramha7628
@shivbramha7628 - 19.04.2024 06:06

आत्ता तरी जागे व्हा.. निरॅलज bjp sarkar la उलथवून टाका

Ответить
@SWARAJ123m
@SWARAJ123m - 19.04.2024 16:59

BJP bhagav desh bhachav 😂

Ответить
@googolplexian_strategy
@googolplexian_strategy - 20.04.2024 15:18

Aahech tya shivay ka he hotay

Ответить
@rahimpathan7352
@rahimpathan7352 - 20.04.2024 16:47

आणि आपण बसलोय हिंदू मुस्लिम , मंदिर मस्जिद करत 😂

Ответить
@saffron155
@saffron155 - 22.04.2024 05:58

Savighan bachao 😂😂

Ответить
@JaiprakashBagade
@JaiprakashBagade - 22.04.2024 08:38

Yah sab BJP ke rakhwale hai. Garib janta ke liye enhe sachcha nyay pasand nahi.
😂JAIBHIM

Ответить
@pravinsonawane6547
@pravinsonawane6547 - 29.04.2024 18:48

Bjp ची गुंडागिरी चालू आहे

Ответить
@Don-x9b
@Don-x9b - 02.05.2024 18:09

आजपर्यंत एखाद्यावर अन्याय झाला तर त्याला न्यायालयावर खूप विश्वास होता पन या भिकारचोट सरकारने तो सुद्धा लोकांचा मनातून घालवला..
मुळात यांना भीती आहे सत्ता जाण्याची कारण यांना सत्ता मिळाली आहे ती पण सत्तर वर्षानंतर त्यामुळे सत्तपासून दूर होतो की काय याचि याना जाम भीती आहे...
आणी याच भीतीतून हे सर्व चालू आहे...

Ответить
@amolkhandagale3320
@amolkhandagale3320 - 04.05.2024 20:38

भाजप चा दबाव आणि काय

Ответить
@KailasRandhwe
@KailasRandhwe - 05.05.2024 04:37

हे bjp सरकार जनते नाही व्यापार्यच हे सरकार आहे आणि न्या वेवस्ते चा गरफायदा घेत
शेतकरी अन कामगार कायदे मोडित काढत आहे हे या वरुन लक्षात आले आहे हिच तर आहे



मोदी गॅरंटी

Ответить
@pratham21-7
@pratham21-7 - 06.05.2024 20:42

Boycott BJP. Boycott gujrati marwadi shops

Ответить
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk - 23.09.2024 10:38

पत्र काय लिहलेले आहे ते जज लोकांनी जाहीर करावे

Ответить
@amitdighe1946
@amitdighe1946 - 09.10.2024 10:58

Same to you bolatil aata 😂😂😂

Ответить