Комментарии:
🤼♂️🤼♂️🤼♂️🤼♂️🤼♂️🥺
Ответитьकुस्तीतील परिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी तुमचे प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचे आहेत.
आपल्या कार्याला सलाम अन् पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र केसरीचे सर्टिफिकेट सहकारी नोकरीला चालते का
Ответитьमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ने वाट लावली "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेची आणि पैलवानांची
Ответитьखूप छान माहिती
Ответитьपैलवान साठी संडे तोंड बोरनारे कुस्ती मल्लविद्या
ОтветитьMag fulgav chi khari ka dhsrashivchi maharastra Kesari
Ответитьमहाराष्ट्र केसरी कवा आहे अहिल्या नगर मध्ये कोणी घेतली आहे कोणते नीतीने घेतली आहे महाराष्ट्र केसरी
Ответитьमहाराष्ट्राच्या ऐतिहासिक कुस्ती परंपरेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आणि त्या सन्मानाला खूप मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे...
ते अजिंक्यपद पटकावून ती मानाची आणि सन्मानाची अशी चांदीची गदा आपल्या खांद्यावर घेण्यासाठी प्रत्येक पैलवान हा अपार मेहनत घेत असतो आणि त्या दृष्टीने स्वतःच्या रक्ताचं पाणी करुन अखंडपणे घाम गाळत असतो...
यामुळे अशी ही अतिशय गौरवशाली परंपरा असलेली महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ही प्रतिवर्षी एकच व्हावी अशी तमाम कुस्ती प्रेमींची तसेच पैलवान मंडळींची इच्छा आहे...
त्या अनुषंगाने दोन्ही संघटनेतील पदाधिकारी मंडळींनी एकत्र बैठक घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढून एकच अधिकृत संघटना कार्यरत करणं महत्त्वाचं आहे...
Navnath Mazire
या श्रीमंत गडगंज पैसेवाल्या लोकांना गरीबी काय कळणार पैलवानकी फक्त गरिबा घरीच नांदते.तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी एक दिवस पैलवानकी संपेल. एकच महाराष्ट्र केसरी व्हावी हिच अपेक्षा...
Ответитьवा रे वाघा, स्पष्ट वक्ता गणेश मानगुडे
ОтветитьGOOD ANALYSIS
Ответитьखूप छान माहिती दिली आपण सर ..... खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏
Ответить