Комментарии:
न्याय व्यवस्था BJP chi झाली त्या मूळ न्याय मागू नये कोर्ट च राहिलेलं नाही आता
Ответитьआज कोर्टात शिव सेना हि ऊधव बाळासहे यांची शिवसेना व चीन्ह हे जनी जाने पैदा किली त्यांना मिळाली पहिजे हा नारवेकर निवडणूक आयोगाने नालायक आहेत हे बाळासाहेबाची दुसर्या घरचि औलाद आहे काय हे सरे विकले गेले आहेत ते काय नीरनय देनार हि हुकुमशाही सुरू झाली आहे न्यावदेता नही न्या मिळणार नही आम जनतेनेविसवास ठेऊ नये हेच सिद झाले आ हे माहाराष्ट्र नेत्यांनी गुजरात ला विकला आहे विचर करुन मतदान करा आज आपन ऐक नंबर वरून ऐकोनाविस नंबर वर गेलो आहे
ОтветитьD Y ne कमळी समोर लोटांगण घातले आहे
Ответитьजनतेचा सुप्रीम कोर्ट आणी जज वर भरवसा नाही.
Ответитьभाजप ची एक संस्था आहे कोर्ट
ОтветитьBJP ला फक्त शिवसेना संपवायची आहे
ОтветитьJai Maharashtra Uddhav saheb Jai Maharashtra anshi saheb all gamla and jumla cj justice gaddar
Ответитьदेशात न्यायालयांची गरज नाही.कारण मोदींनी सर्व न्यायाधिश खरेदी केले आहेत.त्यांना दम भरला आहे. तेव्हा कोणालाही न्याय मिळणार नाही.
Ответитьआम्ही या पुढे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणार नाही. निषेध👎
ОтветитьHa pan जज पक्ष पाती निघाला नया वावस्ता बीजेपी ची रखेल आहे
Ответитьदादा किती दिवस आम्ही वाट बघायची आपले नाव चिन्ह कधी मिळणार
Ответитьन्यायपालिका विकली गेली आहे चंद्र चूडसाहेबांनी मान सन्मान गमावला आहे
Ответитьअडीच वर्षे झाली एक न्यायमूर्ती निवृत्त होऊन दुसरे नाव मोठं आणि लक्षण खोटं असे न्यायमूर्ती ज्यांच्या वर शिवसेना पक्षप्रमुख आणि सर्व जनता योग्य निर्णय देतील अशी अपेक्षा होती पण हेच चंद्रचूड साहेब एकदम थर्ड क्लास निघाले. ते निवृत्त होत आहेत पण मोदींना गणपती पूजेला घरी बोलावून गुटूरगु करणारा हा न्यायमूर्ती कसला, याला तर दलाल म्हटलं पाहीजे. निवडणूक आयोग, न्याय प्रणाली हे सगळं विकलं गेलंय, लोकशाही वर असे न्यायालयाचे दलाल ,निवडणूक आयोगाचे दलाल,भ्रष्ट राजकारणी उघडपणे जणू बलात्कार करत आहेत, मग लोकशाहीला वाचवणार कोण? साम, दाम, दंड व भेद याचा वापर करून हे हरामखोर नीच राजकारणी लोक असाच कायदा व सुव्यवस्थेचा अनैतिक वापर करून धुडगूस घालत आहेत तर येणारा काळ देशासाठी खूपच घातक ठरणार आहे हे मात्र नक्की. न्याय देवतेचे रक्षण करून जनतेला योग्य न्याय देणारेही गददारच निघाले आहेत मग काय होईल देशाचं?
Ответитьsbi electrol bond chai punish ment Godimedia la deyala pahije hotta
ОтветитьAnish dada mala 1vicharych aahey jar supareem cort asa velkadu pana kart asel ter tychvirodht sarvei janta avajka uthavat nahi sarvani cortachy samor adolaney kali pahijet tar sattatdhari sudha ghabartil
Ответитьजय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
ОтветитьIt's nothing it is murder of democracy.
This cji has not executed his oath in fair manner.
I think he needs to be prosecuted. It has to be made rarest of the rare case. Peoplesthe judiciary should follow the judiciary in repectable manner in the future.
Beware it looks like the constitution is about to get changed.this case has sowed the seeds of changing the constitution of Dr B.R.Ambedkar. These are the steps taken towards it.
Whom to beleive now? ,where can a innocent go to seek justice?.cji has set a precedent..
"Devastated"
May Lord 'Ganpati' save my country...
Jay Maharastra...
Or he too has changed his state perhaps. Fom maharastra to Gujrat.
...
Every justice delayed is justice denied.
भारताची न्याय यंत्रणा धोक्यात आहे.
आणि हीच मोठी शोकांतिका आहे
यांना आपल्या शिवसेनेला न्याय द्यायचाच नाही आहे हे सिद्ध झाले आणि इतिहास साक्षी असेल पक्षावर दरोडा टाकून बेकायदेशीर सरकारने अडीज वर्ष
महाराष्ट्र दोन्ही हाताने लुटला
जनता यांना कदापि माफ करणार नाही
काहीच घडत नाही आणि घडणार सुद्धा नाही. आपला रस्ता आता आपणच बनवायचा
Ответить😂😂😂😂😂
Ответитьयांचा निकाल आम्ही लावू मतदान करून
ОтветитьAaply jantatil kahi murkha lokan aajun kalat nahi bjp 1500 fekun lokan tyachy adh bhakat banvet aahey mahagai kadey bagha m samjel 1500 chy jagi kiti paysey jantekadun kadley jat aahet tey
Ответитьशिंदेनी आपल्या पक्षाचं नाव बदललं पाहिजे.
Ответитьजय महाराष्ट्र!
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सध्याचे केंद्रातील सत्ताधारी हे पक्षपाती आहेत. यांना सत्तेवरून खाली खेचल्या शिवाय तरणोपाय नाही. महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय पातळीवर सध्याच्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आदेशानुसार कृती करणे हे सर्व शिवसैनिकांचे कर्तव्य आहे.
जय महाराष्ट्र!
जय महाराष्ट्र
Ответитьभविष्यकाळातील राज्यसभेची खासदारकी साठी आपणास शुभेच्छा.
ОтветитьHe jantela samjala pahije
Ответитьसर्व बॉन्ड चा पैसा वाटण्यात येत आहे चाय मैं शक्कर नहीं पैसा घुल गया हैं इस लिये चाय जादा मिठी हुई हैं.😂😂😂😂😂😂😂😂
Ответить❤😂😂😂😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😊😊😊😅😊
Ответитьचाटुकार चंद्रचूड कडून केवळ दलाली ची अपेक्षा बिवेक देबेरॉय ला नुकताच जो न्याय मिळाला तोच ह्यांना लवकरच मिळेल
Ответитьन्यायालयाने सत्यता पाहून न्याय द्यावा आणि हे जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात निकाल दिला तर समजून जायचं की न्यायालय विकलेले आहे भारतात इथून पुढे न्याय मिळणार नाही
Ответитьन्यायाधीश चंद्रचूर सिंग यांना 400 कोटींचा बंगला दिला असं आम्ही परवा ऐकलं होतं त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालं म्हणायचं आता
Ответитьबाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो बाळासाहेबांच्या साठी या गद्दारांना गाडा व शिवसेनेची मशाल महाराष्ट्रात न्यायाची पेटवा
Ответитьआता या गोष्टी बघितल्यावर 100% न्यायालयावर विश्वास राहिला नाही... पहिले लोक म्हणायचे सुप्रीम कोर्टात जाईन... पण आता सुप्रीम कोर्टात ही घंटा न्याय मिळत नाही हेच सिद्ध झाले.... आता लोक कायदा पाळणार नाही .. तो हातात घेतील...
ОтветитьShivsena ka Wadal.
ОтветитьSir Nyayadhish Dhananjai Chandra Chud Saheb Tumhala Desh Ak Ghabarlela Dabava Bali Padlela Sir Nyayadhish Mhanun Lakshat Thevtil Jai Maharashtra
Ответитьयाला कोणी तरी sangitalay हा काय zop kadhatoy का
Ответитьतुला किती bhetale उद्धव kadun
Ответитьश्रीराम जन्मभूमी आणि बाबरी चा किचकट प्रश्न प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करून सोडवला असेल पण कदाचित पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता हे विषय न्यायमूर्तींसाठी आणखी क्लीष्ठ असतील. म्हणुन त्यांनी वेळ खेळुन काढली आणि पळ काढल्यात जमा आहे. बाकी निर्णय अगदी सोपा आहे.....कालचं नागडं पोरगंही सांगेल शिवसेना कोणाची ते.
ОтветитьJay Maharashtra 🚩🙏
Ответитьनिकाल पुढच्या जन्मी
Ответитьआता निकाल नक्किच 23 नोव्हेंबर ला आणि तोही जनता दरबारातच लागेल.
ОтветитьJay. Maharastra jay. Siv. Sena
Ответитьशिवसेनेला ,उबाठाला ,न्यायव्यवस्था पर्यायानेला लोकशाहीला न्याय भेटू शकणार नाही,हास्यास्पद। निर्णय असेल,,लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे अतिशय सुंदर वाक्य आहे हि न्यायव्यवस्था सत्तेची,भांडवलदरांची रखेल झाली आहे
Ответить😮😂😂😂
Ответитьचंद्रचूड पण खोके घेउन ओके झालाय. 😮
Ответитьसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री डी.वाय.चंद्रचूड साहेब तुम्ही पण गद्दार निघालात आणि पक्ष फोडी निकाल दिला नाही. आम्हांला कुठल्याच पक्षाशी देणेघेणे नाही.परंतु न्यायव्यवस्थेला तुम्ही पांगळी बनविली एवढे मात्र खरे...😢 आता राजकीय नेत्यांना अशी घाणेरडी सवय लावली आहे तुम्हीच जबाबदार आहेत साहेब.
Ответитьमा.न्यायमुर्ती ना हे भयंकर बिकट प्रश्न वाटत असेल तर परमेश्वराला विनवणी करावी.
जसा राम मंदिराचा निर्णय देताना प्रभु रामचंद्रांना साकडे घातले होते..
पुढील वर्षी चंद्रचुड कोठे तरी राज्यपाल , राज्यसभेवर खासदार किंवा विधानपरिषदेत आमदार नक्कीच असतील...
विनोद नाही देशाचा सत्यानाश झाला आहे खरोखरच जनताच निर्णय घेईल...
येथुन पुढे खुनाचा बदला खुनानेच घेणार तोच निर्णय असणार असे वाटायला लागले आहे...
Patti kadhun nyaydevtela he dakhavale jate I nyay kasa viktor te baghanyasathi patti kadhali nyaydevtechi
Ответить