Комментарии:
राऊत. मीडिया मध्ये बोलायला बसल्यानंतर भक्तांना खूप राग येतो
Ответитьधंगेकरही भ्रष्टाचारीच निघाला.... स्वतः ला वाचवण्यासाठीच कॉंग्रेसमधून पळाला 😂😂😂
Ответитьराऊत साहेब तुम्ही खरे बोलता आणि म्हणूनच अंधभक्तांची आग 🔥 होते.....
Ответить...प्रस्थापित सिंचन घोटाळाबाज... अजित पवार आणि सुनील तटकरे... यांचा दिवसरात्र उदोउदो करणारे सरकार... नेमकं कश्याचं बरं परिवर्तन करणार आहेत... कितीही पळापळ करू दे... कायद्याचे हात फार लांब आणि मजबूत आहेत... भविष्यामध्ये सहकुटुंब गजाआड असतील...
...भारतीय कम्युनिस्ट पक्ष...
( रायगड जिल्हा कौन्सिल)
He.chukechi.tadepar.dele.madhe.baslile.tyanchya.karnare.bjp.madhe.shyamil..jhali.
Ответитьराऊत साहेब च फक्त आता जीव तोडून लढत आहेत म्हणून लोकांना समजत राज्यात काय चालू आहे
ОтветитьBJP cha kardan kaal Raut saheb 🎉
Ответитьराऊत साहेब निडर व सच्चा बोलणारा नेता
Ответитьगद्दार ने ह्या नवीन गद्दार ला सांगितले असणार इकडे ये जसे मी जनतेला लुटून दौलत केली ती वाचावी म्हणून गद्दार होऊन भाजप मध्ये गेलो तसे तुझे ही वाचेल ये लवकर ये तसा गद्दार गद्दार जवळ पळाला. जनतेला एकच सांगणे आहे असे गद्दार लोकांच्या हिताचे कार्य करणार नाही म्हणून ह्यांना मत म्हणजे ह्या गद्दार लोकांच्या पापाचे भागीदार व्हाल ह्यात गद्दार ची चामडी आणि दमडी वाचेल जनतेचे हित होणार नाही.
Ответитьभोंगा. किती ही तडफड. शिंदे साहेब पुढे जात आहेत. लोकांचा त्यांच्यावर विस्वास वाढत आहे. तर नुसती पोटदुखी चालू आहे. रोज काहीतरी स्टोरी बनवून येतो. ह्यांच्या आयुष्याची कीव येते आता. वाईट वाटते काय स्वप्न बघितली आणि हाती काहीच लागले नाही.सगळे भित्रे पळपुटे आणि हे महाशय वाघ. ठिक आहे मग बस गुहेमध्ये वाघाला काही काम नाही तर चुगली करण्यापेक्षा गुहेत बसावे रोज भुंकतो कशाला. स्वतःची किंमत स्वतः कमी करून का घेता. आधी राजकारणी लोक दुर्लक्ष करायचे आता सामान्य जनता पण. काय हे.😢😢😢😢
Ответитьसकाळ झाली आहे की नाही हे लक्षात घेऊन त्यात काही बदल करण्यात आले का 9वाजले का 12वाजायला वेळ लागणार नाही याची काळजी घेतली जात नाही आणि राहा अपडेट।।।। सुंजूं
Ответить