Rupali Thombare Patil | Rupali Chakankar यांच्या कार्यकर्त्यांकडून मला ट्रोल केलं जातं | NCP

Rupali Thombare Patil | Rupali Chakankar यांच्या कार्यकर्त्यांकडून मला ट्रोल केलं जातं | NCP

TV9 Marathi

12 дней назад

77,854 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 - 28.05.2025 07:03

अगदी बरोबर आहे ताई

Ответить
@shishupalkedar6083
@shishupalkedar6083 - 28.05.2025 07:05

भंगार आहे महिला आयोग

Ответить
@RameshGaikwad-z2h
@RameshGaikwad-z2h - 28.05.2025 07:05

He Bai jalkuti aahe..chakankar tai la kayam virodh karte pakshat rahun...hila manse madhi koni vicharat navte..

Ответить
@Ramiaase
@Ramiaase - 28.05.2025 07:32

महिला अयोगाच अध्यक्ष पद रुपालीताई ठोबरे च पाहिजे

Ответить
@Ramiaase
@Ramiaase - 28.05.2025 07:34

मी अनेक वेळा चाकणकर ताई ला फोन केला पण एकदा ही फोन उचलला नाही

Ответить
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 - 28.05.2025 07:41

Great...Rupalli tai Thombre

Ответить
@sunilwalke4368
@sunilwalke4368 - 28.05.2025 07:42

संगीता वानखेडे एवढी घाण घाण बोलते .तेव्हा या सर्व पक्षीय सगळ्या महिला कुठे जातात. या पदावर निस्वार्थ समाजसेवा लायक असलेली व्यक्ती असावी सत्यमेव जयते. 🚩🇮🇳

Ответить
@gouravshitole3727
@gouravshitole3727 - 28.05.2025 07:57

चाकणकर ताई आहेतच चुकीच्या 💯 पण ह्या सुद्धा स्टंट च करतात. 😂

Ответить
@SantoshShinde-h8o
@SantoshShinde-h8o - 28.05.2025 07:58

Rupali tambade आगे बङो

Ответить
@kkborkar7652
@kkborkar7652 - 28.05.2025 08:10

ताई तब्येत अशी कशी झाली
बर नाही का तुम्हाला

Ответить
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh - 28.05.2025 08:21

रुपाली चाकन यांनी स्वतः राजीनामा घ्यावा 😂😂😂😂😂😂😂 महिलेला न्याय मिळत नसेल तर चालन कर काय करते 😂

Ответить
@dipalibapat6511
@dipalibapat6511 - 28.05.2025 08:29

ekdam barobar Tai

Ответить
@HhdggujvdNdbvbndkhf
@HhdggujvdNdbvbndkhf - 28.05.2025 08:31

अजित पवार हे सगळं करतोय बाकी कोणी करत नाही

Ответить
@ShrihariHolkar-u8j
@ShrihariHolkar-u8j - 28.05.2025 08:41

रूपालीताई तशा तसं खूप त्यांचा कोकिळावा आणि आवाज आहे रूपाली ताई तुमचा अभिमान आहे रूपालीताई तुम्ही रोज जेवणामध्ये चांगल्या चांगल्या ब्रॅण्डेड कंपनीचे श्रीखंड रोज खातात तुम्ही बदाम पिस्ते काजू अक्रोड अक्रोड खातात चांगल्यातली भारी किसमिस तुम्ही खाता तुम्ही खा त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही पण महाराष्ट्रातल्या महिलांना सुद्धा किमान महिलांना सरकारला सांगून महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना हे सुकामेवा वितरित केले पाहिजे हे काम तुम्ही रूपाला ताई तुम्ही करा आपल्याच आहे लवकरात लवकर विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडून महाराष्ट्रातल्या मुलींना महिलांना सुद्धा निदान श्रीखंड महिन्यातून एकदा तरी सुकामेवा महाराष्ट्रातल्या महिलांना वितरित केला पाहिजे शासनाने एवढं काम तुम्ही रूपालीताई लवकर मार्गी लावा रूपालीताई तुम्हाला सांगायचं आहे याच्या कोणी पिढीत मुली असतील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये असलेले जेवढे गुन्हे आहेत मुलींवर होणारे अत्याचार आत्ता ताजी असलेली घटना पुण्यामधील व मुळशी गावातील या या भामटळ कुटुंब जे कोणी आहे हे भाडखाउ कुटुंब जे हलवणे कुटुंब कॅन्सल नाव बदलून त्यांचं नाव बदलून या हगवणे कुटुंबांचे नाव भिकार कुटुंब ठेवू या हगवणे कुटुंबाला जनतेसमोर भर चौकात फाशी दिल्या गेली पाहिजे लवकरात लवकर ये काम करायला पाहिजे सरकारने तुम्ही सुद्धा रूपालीताई आता मागे पाहू नका बरे हगवणे कुटुंब तुमचे नातेवाईक असेल तरी चालेल व यांना हाक मारताना महाराष्ट्रातील सर्व जे कोणी न्यूज वाले असतील जे कोणी असतील त्यांनी फक्त या हगवणे कुटुंबांना या नावाने हाक मारायची पुढील नाव त्यांचा भिकार कुटुंब असे नाव ठेवण्यात यावे

Ответить
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 - 28.05.2025 08:44

हाकला त्या रुपीला

Ответить
@AppasahebSalunkhe
@AppasahebSalunkhe - 28.05.2025 09:08

खरच खूपच वाईट आहे हा जो यांचा पक्ष आहे तो खोबरे तिकडेच चांगभले चांगभले करणारा व खाणार आहे, आणि प्रत्येक व्यक्ती या पक्षातला आपले स्वतःचे राजकीय करियर चमकवण्यासाठी कायम तत्पर असतो😊😊😊😊

Ответить
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 - 28.05.2025 09:18

महिला आयोग खासगी करण करा

Ответить
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 - 28.05.2025 09:31

रूपाली ताई बरोबर बोलतात

Ответить
@anantnadkar9716
@anantnadkar9716 - 28.05.2025 09:37

रुपाली चाकणकर महीला आयोगाच्या अध्यक्षपदी अपयेशी ठरल्या आहेत त्यांनी स्वतः नी राजीनामा दिला पाहिजे त्यापदावर रहाण्याचा नैतिक अधिकार नाही

Ответить
@RanjanaBirari
@RanjanaBirari - 28.05.2025 09:40

रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाच पाहिजे त्यांना नैतिक अधिकार नाही

Ответить
@RajeshWankhaded
@RajeshWankhaded - 28.05.2025 09:52

Tae. Kuch. To. Kala. Hay.

Ответить
@rameshbhalerao951
@rameshbhalerao951 - 28.05.2025 10:02

महिला अयोगाची निवड कशि होते निवड कोण करत या पदाला सरकार पगार ( मानधन) देते का व किती मानधन मिळते व या आयोगाचे काम काय असते

Ответить
@bharatabdal7780
@bharatabdal7780 - 28.05.2025 10:28

सिंघम नेत्या रुपाली ताई ठोंबरे न्याय आपल्या पध्दतीने द्यायला सक्षम आहेत

Ответить
@JalindarThenge
@JalindarThenge - 28.05.2025 10:29

रूपाली ताईना महिला अध्यक्ष करा कारण त्यांना कायद्याविषयी माहिती आहे

Ответить
@shivamrai5354
@shivamrai5354 - 28.05.2025 10:33

Ghara var shan fakny paksh tych dhbadala shan lava ani hgavny company la hagostar marun fashi chi ahiksha dya

Ответить
@ashokjadhav8484
@ashokjadhav8484 - 28.05.2025 10:45

ताई ज्याच्या पाटी दादा तुम्ही कितीही सत्य बाजू मांडा

Ответить
@ConfusedForestBridge-ry7ld
@ConfusedForestBridge-ry7ld - 28.05.2025 10:52

हे सर्व काही पलटुरहिम गद्दार झाल्याने सहन करावेच लागणार आहे कारण स्वताचे मुळ अस्तित्व नसलेल्या पक्षात असेच हाल होत असतात.

Ответить
@aabhi118b6
@aabhi118b6 - 28.05.2025 11:03

सगळ्यात अपयशी अधक्ष्या।।रुपाली

Ответить
@JaywantPatil-d2m
@JaywantPatil-d2m - 28.05.2025 11:06

अजित गटाच्या रुपाली ताईला महीला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली तर काय वाईट आहे उलट त्यातर वकिल आहेत

Ответить
@bandugosavi-o2l
@bandugosavi-o2l - 28.05.2025 12:03

रुपाली ठोंबरे ताई एकदम बरोबर बोलत आहे

Ответить
@_SHUBHAMPATIL-ii8nf
@_SHUBHAMPATIL-ii8nf - 28.05.2025 12:13

चाकणकर किती शेण खाणार. सुधरा कि जरा.

Ответить
@anilkumbhar1438
@anilkumbhar1438 - 28.05.2025 12:15

सगळ राजकारण ?

Ответить
@pramodapurva4867
@pramodapurva4867 - 28.05.2025 12:56

Rupali Patil 's stand is correct and she is fit for the leadership. Bravo.

Ответить
@Shivsena-e2q
@Shivsena-e2q - 28.05.2025 13:52

Rupali chakankar chi layaki nahi mahalaya ayog chi adikesh vachi. Ya padasathi tumi perfect ahat tai.

Ответить
@DnyaneshwarPatil-u9v
@DnyaneshwarPatil-u9v - 28.05.2025 14:33

Ya taela te pad dya

Ответить
@vaibhavbhor1750
@vaibhavbhor1750 - 28.05.2025 14:45

एकदम बरोबर आहे ताई

Ответить
@ShrideviNair-f8g
@ShrideviNair-f8g - 28.05.2025 14:55

Goo appan karayechaa sothaa chaa thanchaa garchaa ducara haa nhi gar udallatee

Ответить
@dhananjayayachit
@dhananjayayachit - 28.05.2025 15:12

ठोंबरे ताई तुम्ही च आध्यक्ष झाले पाहिजे 🙏

Ответить
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 - 28.05.2025 15:44

रुपाली ताई ठोंबरे, सुषमा ताई अंधारे, अंजली ताई दमानिया यांच्यासारख्या निःस्वार्थी, हुशार, सक्षम महिलांनी एकत्रित येवून काम केलं तर पीडित, सोशीत महिलांना नक्कीच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. विचित्रा वाघ, ती चुंबन फेम, काय ते ढुंगण, काय तो दांडा वाली शितली, कायंदे, रुपाली चाकणकर,यांसारख्या जिकडं खोबरं त्याचच चांगभलं करणाऱ्या स्वार्थी, चाटूगिरी व चमचेगिरी बाया असल्या तर कधीच न्याय मिळणार नाही.

Ответить
@ShivajiJambe-mw3pp
@ShivajiJambe-mw3pp - 28.05.2025 16:16

रुपाली ताई आपण अध्यक्ष होणार नाहीत त्यामुळे आपण जादा विचार करू नका

Ответить
@KRThakare
@KRThakare - 28.05.2025 16:21

He sarkarch EVM sarkar ahe purn gundagardi gunegar bharstachar police prashasan hatbal ahe grahamantri Ani ajit pawar dhananjay munde maharastrala deshodhadila net ahet jababdar ahet

Ответить
@shivachaudhari5184
@shivachaudhari5184 - 28.05.2025 19:51

रूपाली ठोंबरे यांना महिला आयोगाच्या अध्यक्षा करा.

Ответить
@kondibamargale4560
@kondibamargale4560 - 28.05.2025 21:17

रूपालीताई तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात

Ответить
@tathagatkamble4690
@tathagatkamble4690 - 28.05.2025 22:52

रूपाली ताई ठोंबरे यांना जर खरंच महिला आयोगाचे अध्यक्ष केला तर राज्यातल्या एकही महिलेवर अन्याय होणार नाही... रूपाली ताई ठोंबरे यांना अध्यक्ष एक बार करून तरी पहा मग बघू महिलेवर कसा अन्याय होतो ते....

Ответить
@OmkarSaxophone
@OmkarSaxophone - 29.05.2025 19:45

चाकणकरला आयोगातून काढून टाका

Ответить
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 - 29.05.2025 23:15

ठोंबरे ताई पक्ष तुमचा वाचत नाही आता तुम्ही एकटया काय करणार ?चाकन कररोज फेशिंग करून चेहरा सुंदर करतात .

Ответить
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 - 29.05.2025 23:16

ठोंबरे ताई सत्य बोलत आहेत .

Ответить
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 - 30.05.2025 05:12

महिला आयोगावर बिगर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील निष्कलंक महिलेची नेमणूक करावी जिला महिलांच्या समस्या ची जाणीव असेल

Ответить
@vvvvvssssss7897
@vvvvvssssss7897 - 31.05.2025 19:33

महिला आयोग कारभारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव घेऊन कोणी मत मागायला येऊ नये... 😡😡😡😡😡

Ответить
@gorakhtakankhar720
@gorakhtakankhar720 - 02.06.2025 10:03

रूपालीताई तुमचा अभिनंदन प्रथम फक्त तुम्ही एक काम करा करिष्मा हगवणे व निलेश चव्हाण यांचे कारनामे बाहेर काढायचे असतील तर निलेश चव्हाण च्या पत्नीची तुम्ही एकदा मुलाखत घ्या बाकी तुमचं

Ответить