Worlds Biggest Rooftop | बदलत्या पुण्याचं बदललेलं रूप, जगातील सर्वात मोठा रुफटॉप NDTV मराठीवर

Worlds Biggest Rooftop | बदलत्या पुण्याचं बदललेलं रूप, जगातील सर्वात मोठा रुफटॉप NDTV मराठीवर

NDTV Marathi

2 месяца назад

122,688 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@jayashreerakshe4292
@jayashreerakshe4292 - 26.08.2024 14:35

लुटा पुण्याला..

Ответить
@jayashreerakshe4292
@jayashreerakshe4292 - 26.08.2024 14:42

3 acre = 40 gunta x 3 x 1089 = 1 gunta = 33× 33 = 1089 sq.ft

Ответить
@sachingaikwad5733
@sachingaikwad5733 - 26.08.2024 15:54

Bhau Tay dikanach naav Saang

Ответить
@opq5474
@opq5474 - 26.08.2024 16:15

ट्राफिक आणि ड्रेनेज बाबातीत पुणे कसे आहे हे आपण रोजच बघतोय.

Ответить
@ganeshwalunj8716
@ganeshwalunj8716 - 26.08.2024 16:32

Promotion che kiti paise ghetke?

Ответить
@santoshkumardalvi716
@santoshkumardalvi716 - 26.08.2024 18:03

राहुल सर तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला नक्की काय बातमी द्यायची हे बरोबर कळते

Ответить
@psp7799
@psp7799 - 26.08.2024 18:10

ते हेलिकॉप्टर सुद्धा इथेच ३ एकर टेरेस वर उतरेल असं वाटलं...

Ответить
@shrikantjb
@shrikantjb - 26.08.2024 18:50

सर्वस्वी राजकारनी लोक जबाबदार आहेत.मग कोणत्याही पक्षाचे असो.सर्व सामान्य लोकांना बिचार्‍यांना काय माहित FSI आणि काय काय असते ते.

Ответить
@jyotideshpande3593
@jyotideshpande3593 - 26.08.2024 19:19

Kuthe ahe he...kay naav ahe project cha..

Ответить
@Paulshek3286
@Paulshek3286 - 26.08.2024 20:13

Thanks

Ответить
@GautamBiranjeVlog
@GautamBiranjeVlog - 27.08.2024 08:57

मी येथे दररोज जातो

Ответить
@Naturelove1331
@Naturelove1331 - 27.08.2024 13:40

YANECH POOR YET AHE PUNYAT😢

Ответить
@milindkshirsagar9181
@milindkshirsagar9181 - 27.08.2024 15:48

Builder, politician nexus has killed the beauty of Pune and made it a traffic jam city. Even this girl cannot speak Marathi properly. Pune is going to be finished city in coming decade.

Ответить
@narayanpatil6470
@narayanpatil6470 - 27.08.2024 17:15

प्रोजेक्ट च नाव काय आहे ते कोणी सांगेल काय

Ответить
@psm4727
@psm4727 - 27.08.2024 20:39

बिल्डर नि पुण्याची वाट लावली आता, टॉवर ची गर्दी, रस्ते कमी, पार्किंग, वीज पुरवठा कमी, स्वछता जेमतेम, गोंगाट, बेशिस्त ट्राफिक...

Ответить
@psm4727
@psm4727 - 27.08.2024 20:40

राजकारणी पैसे कमवायला बिल्डर ना परवानगी देतात

Ответить
@psm4727
@psm4727 - 27.08.2024 20:43

खाली जागा इंच इंच वापरायची आणि वर रिकामी जागी हे, गार हवेत कसे राहणार

Ответить
@psm4727
@psm4727 - 27.08.2024 20:44

एवढ्या कमी जागेत एवढी गर्दी, भयंकर यार,

Ответить
@psm4727
@psm4727 - 27.08.2024 20:46

बिहार ची छट पूजा लाखो ची गर्दी होते

Ответить
@psm4727
@psm4727 - 27.08.2024 20:46

मूलभूत सुविधा शून्य बकलं होते

Ответить
@psm4727
@psm4727 - 27.08.2024 20:48

झेरो garbaj, solar, Ev charger, rain harvesing नसेल तर padun टाका

Ответить
@psm4727
@psm4727 - 27.08.2024 20:48

40 टक्के ब्लॅक

Ответить
@geetagirme2836
@geetagirme2836 - 28.08.2024 03:15

असं टेकडया dimolish करून भविष्यात अनेक बिल्डर असे करतील... भवीष्यात पुणे चे शहरीकरण होऊन पुणे संकटात येणार

Ответить
@prashilmoon1083
@prashilmoon1083 - 28.08.2024 14:32

Basically, actually, basically, almost --- व्हिडिओ खतम..

Ответить
@NikhilJamge
@NikhilJamge - 28.08.2024 18:02

Area konta

Ответить
@panditlokhande1353
@panditlokhande1353 - 29.08.2024 06:50

कुलकर्णी येडझव्या किती पैसे मिळाले एनडीटीव्ही ला

Ответить
@Handle1234asd
@Handle1234asd - 29.08.2024 11:44

पैसा फ्लॅट आणि वस्तू झाल्या मोठ्या.... माणुसकी आणि विश्वास झाला छोटा...🎉🎉🎉🎉

Ответить
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 - 30.08.2024 06:57

प्रायोजित बिल्डरांच्या प्रकल्पांच्या जाहिरातीचाच उघड उघड कार्यक्रम करायचा ना ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं मग पत्रकारितेचा पत्रकाराचा भिकारचोटपणा दिसला असताना. काहिशी अशीच टिप्पण्णी मी या अगोदर लिहिली होती ती ह्या चॅनेलने काढून टाकली म्हणून पुन्हा लिहिली आहे ह्या पुण्याच्या पर्यावरणाच्या मारेक-यांचं खरं रुप उघड झालंच पाहिजे. हे बदललेलं पुणं नाहीतर पुण्याच्या टेकड्यांवरील वृक्षतोड सपाटीकरणाने पर्यावरणाचा -हास करून पुणेकरांना बनवण्याचं फसवणूक करण्याचं षडयंत्र आहे.

Ответить
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 - 30.08.2024 07:22

पत्रकारितेचा पत्रकाराचा भिकारचोटपणा समोर येऊ नये म्हणून एखादा वृत्तांत करतोय ह्या अविर्भावात बदलत्या पुण्याचं बदललेलं रुप जगातील सर्वात मोठा रुफटाॅप एनडीटीव्ही मराठीवर या गोंडस शिर्षकाखाली बिल्डरांच्या प्रकल्पाची जाहिरात केली जात आहे मात्र तिला वृतांताचा बुरखा चढवलाय. अशी ही बनवाबनवी.

Ответить
@Godofdeath001
@Godofdeath001 - 31.08.2024 09:12

बातमीदार महाशय सांगत आहेत की हे promotion नाही. मग गरजच काय आहे असल्या फालतू बातम्यांची? लोकांना डोळे आहेत आजुबाजूला बघायला. ह्याच्या उलट, तिथल्या टेकडीची वाट लावून हा अनधिकृत project का केला हे दाखवायला हव आहे लोकशाहीचा आदर राखून.

Ответить
@telemarathi
@telemarathi - 31.08.2024 11:17

Development che kahi niyam aahet ki nahi Maharashtra ani desha, hill riverside must not to demolish for development

Ответить
@jsv1979
@jsv1979 - 31.08.2024 17:42

PAID News advertising

Ответить
@rawtrailershow7524
@rawtrailershow7524 - 01.09.2024 16:11

पुणे असंच वाढवत आमच्या गावाकडे आणा आमचे गाव पुण्यापासून फक्त 200 km एवढे आहे
... एवढे झाले की आम्हाला पण पुण्यात राहिले सारख फील होईल😅😢🎉😂😊😅🎉😂

Ответить
@rawtrailershow7524
@rawtrailershow7524 - 01.09.2024 16:14

काही दिवसांनी छपरांची घरे बैलगाडी जनावरे शेतीवाडी अशी बांधलेली दिसतील आणि तसेच ती बांधण्यासाठी रस्सीखेच लागलेली दिसेल.. जी आज उंच आणि मोठी बिल्डिंग बांधण्यासाठी चालू आहे...

Ответить
@dilippotdar2267
@dilippotdar2267 - 02.09.2024 14:19

एक चांगला उपक्रम, धन्यवाद.

Ответить
@yogeshdaware-cw4fz
@yogeshdaware-cw4fz - 03.09.2024 08:55

It's not development

Ответить
@chapterleo8351
@chapterleo8351 - 03.09.2024 13:04

Spashta bolat ja re, shuddha bol. Kulkarni asa ani pani karat nahit.

Ответить
@Hindu712
@Hindu712 - 03.09.2024 19:15

प्रगतीचा खोट्या भस्म्या विनाशकारी हव्यासापोटी निसर्गाची वाट लावणार हा नीच मनुष्यप्राणी

Ответить
@vishalkaluse9589
@vishalkaluse9589 - 04.09.2024 18:28

जर मार्केटिंग नसेल तर सगळ्यांना एन्ट्री allow करा..

Ответить
@bhausahebagale2159
@bhausahebagale2159 - 04.09.2024 20:17

जंगलाची कत्तल करून विकास करण निसर्गाच्या विरूद्ध आहे आणि हा विकास कोणासाठी परप्रांतीय लोकांसाठी जंगल तोडून मानवी वस्तीच जंगल करता महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत तिकडे करा डेव्हलपमेंट

Ответить
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 - 07.09.2024 14:47

सगळत दाखवल सर .आता राहील तरी काय 😊

Ответить
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 - 07.09.2024 14:52

आणी सगळ्यत जास्त राजकारणी पन...

Ответить
@omkarkhadul1237
@omkarkhadul1237 - 09.09.2024 08:28

Tekdya phodun ,trees todun & forest cha jage shejari & forest chi jaga builder la deun kay kayapalat kela yani kharach

Ответить
@omkarkhadul1237
@omkarkhadul1237 - 09.09.2024 08:29

Thodya divsane hech loka traffic, pollution, moklya hawe sathi shetat yetil

Ответить
@ashokmendhekar3949
@ashokmendhekar3949 - 09.09.2024 20:33

राहुल काल कुरणी चॅनल बदललं काय 😂😂

Ответить
@Pratik-dk6zd
@Pratik-dk6zd - 11.09.2024 19:16

गु खावा त्या राजेश ट्रक वाल्याचा त्याचा कडे सुद्धा drone aahe ani तुम्ही 😅

Ответить
@vaibhav5488
@vaibhav5488 - 11.09.2024 21:06

Hiii I required 1 flat 3 BHK

Ответить
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 - 12.09.2024 14:31

Chutiyagiri chalu ahe sagali 😅

Ответить
@successsprint-p6k
@successsprint-p6k - 14.09.2024 11:15

ईथे फक्त घमंडी आणि जास्त अँटिटुट वाले लोक राहतील

Ответить
@shubhadagodbole4490
@shubhadagodbole4490 - 25.10.2024 13:43

पुणे बदलत आहे. पुण्याची भाषा पण बदलत आहे. बऱ्याच गोष्टी इथे 'भेटतात'!

Ответить