Ajit Pawar Loha Nanded Live : अजित पवारांची जाहीर सभा लाइव्ह Maharashtra Election 2024

Ajit Pawar Loha Nanded Live : अजित पवारांची जाहीर सभा लाइव्ह Maharashtra Election 2024

Times Now Marathi

3 дня назад

40,306 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:14

नांदेड का जपला नाही नांदेडला का पडले लोकसभेला

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:15

महाविकास आघाडी ही महाराष्ट्राला जपणारी आहे ताई

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:15

ही योजना नाही ताई तुमच्या लक्षात असू द्या

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:16

लाडक्या बहिणी योजनेमध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीवर 46 हजार करोड रुपयांचा बोजा टाकले

Ответить
@gavran2920
@gavran2920 - 11.11.2024 19:16

Only pp

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:16

लाडकी बहिणीला पैसे नको लाडक्या दाजीला लाडक्या राज्याला लाडक्या भाचीला काम द्या आणि शेतकऱ्याला हमीभाव द्या

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:18

ताई फुकट काय देऊ नका शेतकऱ्याला फक्त हमीभाव द्या

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:18

शेतकऱ्याला हमीभाव द्या शेतकरी कुठे जाईल तुम्हाला माहीत नाही

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:19

मी सांगताना तर तीच तुम्हीच केले पहिले स्वस्त त्याला मग तुम्हीच केले

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:19

ताई लाकडावरचं चुलीवर जीवन एकदम टेस्टी येते गॅसवरच नाही

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:21

आम्ही सदैव हेमंत भाऊ पाटील यांच्या सोबत आहे हेमंत भाऊ पाटील आमची हिंगोली लोकसभेचे खासदार होते

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:26

बाबा लाडक्या बहिणीला सोड लाडक्या शेतकऱ्याला काहीतरी दे तेव्हा बोल

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:27

तुम्ही सत्तेत सत्तेचे खासदार होते साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगा

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:28

दादांचा विमान कुठे जुळत नाही हो साहेब तुम्ही लक्षात घ्या

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:28

दादांचा विमान कुठे जुळत नाही हो साहेब तुम्ही लक्षात घ्या

Ответить
@basheerahmed8383
@basheerahmed8383 - 11.11.2024 19:28

कितीही सभा घ्या , कितीही ...वाटा , मविआच येईल .खोटे नाटे सर्वे आणुन काही होणार नाही .

Ответить
@abusheikh9579
@abusheikh9579 - 11.11.2024 19:29

दादा हेच खत्री जान आहे त्यांना कोण वाचते देव किंवा जनता

Ответить
@yadavsuryawanshi9730
@yadavsuryawanshi9730 - 11.11.2024 19:54

अजीत पवार नांदेडला का आले कंधार तालुक्यातील जनता आशयाताई शामसुंदर विजयी होणार ताई तुम्हाला एक तर भाषण करता येत नाही चिखलीकर विस वर्षात पाच पक्ष बदले ताई अगोदर अभ्यास करा नंतर भाषणं करा ताई तुमचं मोबाईल नंबर द्या मी तुम्हाला या भाशनांवर बोलतो धन्यवाद

Ответить
@Statusking018
@Statusking018 - 11.11.2024 20:11

Only Manohar dhonde sir ❤🎉

Ответить
@Statusking018
@Statusking018 - 11.11.2024 20:12

Pra. Manohar dhonde sir 👑💥✌🏻❤️

Ответить
@SaVarkariVichar
@SaVarkariVichar - 11.11.2024 20:21

सरकार च्या योजना सांगुन का साहेबांनी जन्म भुमी गावात काय विकास केलाय गावात अजून पाणी टंचाई आहे खाजगीत रु ४००० देऊन पाण्याची तहान भावतात

Ответить
@AnkushWaghmare-fz4zt
@AnkushWaghmare-fz4zt - 11.11.2024 20:30

फक्त आशाबाई श्यामसुंदर पाटील शिंदे 9999... ताई आमचीच मागणी होती तिकीट ताई ला द्या म्हणून

Ответить
@SaVarkariVichar
@SaVarkariVichar - 11.11.2024 20:36

आवाज येत नाही ना

Ответить
@AngadBosअhle
@AngadBosअhle - 11.11.2024 20:36

महाविकास आघाडीत नांदेड जिल्ह्यात येणार आहे

Ответить
@AngadBosअhle
@AngadBosअhle - 11.11.2024 20:37

महायुतीचे सगळे पडणार आहेत नांदेड

Ответить
@AngadBosअhle
@AngadBosअhle - 11.11.2024 20:38

नांदेड नाकाला हिंगोली नाकाला आता काय भाषण

Ответить
@AnandprabhuDulawad
@AnandprabhuDulawad - 11.11.2024 20:46

कौन सा चैनल आवाज नहीं कर सकता कौन सा हीरो बना लो तुम्हें

Ответить
@AnandprabhuDulawad
@AnandprabhuDulawad - 11.11.2024 20:48

हो पहले आवाज मांगबोला नयनतारा बोलोपहले वाला जो देना थे

Ответить
@dattadhage3958
@dattadhage3958 - 12.11.2024 04:28

शेतकरी लुटनार सरकार आहे भाजप युती महाराष्ट्र लुटुन गुजरातला देनार मिंधे फसवीस आणि चेकी पीसीगं

Ответить
@SatyajitGodbole-g6g
@SatyajitGodbole-g6g - 12.11.2024 04:36

शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही लाडक्या भावाच काय ?

Ответить
@MuktaiJadhav-vc5xx
@MuktaiJadhav-vc5xx - 12.11.2024 05:11

हा स्वार्थी किती पक्ष बदलतो हे विचारावं जणतेने हा आरक्षण विरोधी आहे सकल मराठा समाजाने आपले लेकरं डोळ्यांपुढे ठेवून मतदान करावे

Ответить
@vilaskadam4759
@vilaskadam4759 - 12.11.2024 05:46

Khupchanbhasan taiami apalaya pathishiahot

Ответить
@kashinathshinde1988
@kashinathshinde1988 - 12.11.2024 05:59

आलेगाव दाताळा दही कळंबा सावळेश्वर चिखली बामणी मंगल सांगली कॅनन पाणी कधी येणार आहे

Ответить
@kashinathshinde1988
@kashinathshinde1988 - 12.11.2024 06:05

सोयाबीन कापसाच्या भावा बद्दल बोला ताई काहीतरी

Ответить
@pirajilagalwad1154
@pirajilagalwad1154 - 12.11.2024 06:20

विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना माळेगाव यात्रेला हजर राहत होते आतापर्यंत कोणताही मुख्यमंत्री राहिला नाही महाविकास आघाडी ला मतदान करा

Ответить
@kashinathshinde1988
@kashinathshinde1988 - 12.11.2024 06:29

विमानाचा टायर पंचर झालं होतं का

Ответить
@santoshbhausingrathod5292
@santoshbhausingrathod5292 - 12.11.2024 07:04

प्रताप यनार नाही काही काम केलं नाही

Ответить
@MoulaPinjari
@MoulaPinjari - 12.11.2024 08:13

शान पन सिकवायच नाही महागाईवर बोल बाई लाज वाटते का बोलायला

Ответить
@BaliramKarpe
@BaliramKarpe - 12.11.2024 08:27

कमळाला मतदान करा

Ответить
@ShubhamShindhulwar
@ShubhamShindhulwar - 12.11.2024 11:39

अशोक चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है

Ответить
@ShubhamShindhulwar
@ShubhamShindhulwar - 12.11.2024 11:40

🙏🙏👍👍👍

Ответить
@ShubhamShindhulwar
@ShubhamShindhulwar - 12.11.2024 11:42

👍👍👍👍🙏🙏

Ответить
@govindpawar5663
@govindpawar5663 - 12.11.2024 13:08

आत्ता नाही प्रताप

Ответить
@shrikantkadam96k
@shrikantkadam96k - 12.11.2024 13:24

प्रताप चिखलीकर तुला काही थोडी तरी लाज आहे की. नाही मागच्या निवडणु कोणत्या पक्ष्यात होतास ते तरी लाज वाटुदे. काळ्या तोंडाच्या. 🍆🍆

Ответить
@shrikantkadam96k
@shrikantkadam96k - 12.11.2024 13:27

Only one तुझा पराभव आहे. आणि तु घरी निवांत बस काळ तोंड. 🫣🫣

Ответить
@historyteller6
@historyteller6 - 12.11.2024 19:33

Loha fix aamdar Eaknath pawar🎉

Ответить