Комментарии:
🙏🙏साहेब जे बोले ते अगदी बरोबर बोले आहे. राहुल. विषयी हे सत्य आहे. आणि राहणार कारण. आज. जो कोणी बोलतो संविधान.🙏🙏
Ответитьराहुल गांधी हे (इतरलोकांना) मुर्ख बनवत आहेत असं विधान आहे
टायटल चुकीचं दिलं आहे. .
Murkha prakash hai cause , tumhcha muley vote share hot hai jy ki BJP la benefits hot hai murkha politics krt hai tumhi , me pn Buddhist hai but mala Akaal hai
ОтветитьRahul la murkh mhannare per khash bhau apan ter samajache gaddar ahet
Ответитьएव्हढे प्रघलभ नेतृत्व असताना 5 आमदार पण निवडून का येत नाहीत VBA चे?
Ответитьएवढे महाराष्ट्रातील 7 पक्ष बघा आणि एक स्वाभिमानी वंचीत बहुजन आघाडी बघा ...काय तो तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. इतर पक्षांच्या मध्ये फक्त घराणेशाही, आलटून पालटून फक्त कुटुंब शाही....आणि वंचित मध्ये एससी एसटी ओबीसी आदिवासी भटके विमुक्त ह्या सर्व जातींना उमेदवारी देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले इतर पक्ष घराणेशाही पोसत आहे....जय भीम जय संविधान जय वंचित जय ओबीसी ❤❤❤❤
Ответить70 वर्षे कांग्रेस सरकार 45 वर्षे राष्ट्रवादी अखा महाराष्ट्रा लुटुन खाला शरद पवार साहेबानी आणि सोनिया गांधीनी काय केल महाराष्ट्रा साठी काय देशा साठी 🤚🤚
Ответитьजाती जाती मध्ये भांडणे लाऊन त्यातून मतांचे विभाजन करून निवडून येणे हाच शरद पवारांच डाव आहे. त्याला मतदार बळी पडणार आहेत.
Ответитьमुसलमानांना भारताचे इस्लामीकरण करायचे आहे. भारत इस्लामी देश झाला तर संविधान ऐवजी शरिया लॉ येणार यावर बोला.
Ответитьभीतीचे राजकारण करत आहेत साहेब , नकारात्मक राजकारण करत आहे
सकारात्मक , विकासाचे राजकारण करा ना
महाराष्ट्राच्या प्रगतीची योजना मांडा,
सगळ्यांना सोबत घेण्याचा हेतू असावा , आरक्षित नसलेल्या समाज घटकाला corner करायला बघताय तुम्ही वा
असो कबरीवर नतमस्तक झालेल्यांना एक हिंदू म्हणून माझे मत नाही 🎯✅
भारतात राहणारे सर्वच मुसलमान दाऊद इब्राहिम चे सपोर्टर आहेत. हिंदू जाती जाती मध्ये विभगल्याने त्याचे नुकसान होणार आहे.
Ответитьराहुल पांधी तिकडं मोदी चं नाद कर इकड भीमाच्या नादी लागू नको
ОтветитьGreat बाळासाहेब ❤
ОтветитьItka intellectual analysis faqt Balasaheb Ambedkar ch karu shaktat, kontahi dusra neta nahi karu shakat. Congressi ncp chamchyan madhe guts aahet ka, he analysis digest karaychi?
Mhanun for better future of Maharashtra, we must all vote for VBA. Bring a good governance now atleast once.
😂😂😂 prakash .. u shown that who is Murkh .. and u proving it since so many years 😂😂😂😂
Ответитьअजीत पवार हे तर सरकारी नौकरी चे विरोधी आहे अनुकंपा भरतीवर पाबंदी लावनारा मानुस अजीत पवार हेच आहे
Ответитьज्या दिवशी भारता मधे बौध्दां च्या हातात सत्ता येईल तेव्हाच भारत सुपर पावर बौध्द राष्ट्र चाईना ची बराराबरी तर करनार नाही पन त्यांच्या जवल जरुर जाईल व चाईना सी जवल चे सबंध्द राहील आमचे तर रक्ताचे सबंध्द आहेतच नमो बुध्दाय
Ответитьकाँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला केवळ आपली जातीवर आधारित सत्ता आणि संपत्ती जपण्यातच रस आहे. संविधान आणि लोकशाही वाचवणे हे त्यांचे नाटक आहे. महाराष्ट्राला नव्या पिढीच्या नेत्यांची नितांत गरज आहे.
Ответитьमांग राहीले बौध्दां च्या 1000 वर्ष मांग
Ответитьयाला कोणा बरोबर सत्तेवर यायचे नाही
फक्त सुपारी घेऊन कमावणे एकच ध्यास आहे
प्रकाश राव विकले गेले आहात हे काही लपून राहिले नाही
ОтветитьOnly vba
Ответить❤ nice
Ответитьआजूबाजूला खूप आवाज आहे
ОтветитьAmberdkar साहेबांनी.योग्य बोल बोलले
Ответитьवाबा सिद्धीकी फार मोठा महान साधू संत होता आनि त्याच्या हत्ये मुळे सर्व जनता शोक सागरात बुडाली आहे आणि कायदा सु व्यवस्थे बद्दल फार काळजी करित आहे की आता महाराष्ट्राचे कसे काय होणार संत बाबा सिद्धीकी आपल्याला सोडून गेले इती प्रकाश आंबेडकरी शोध😅😅😅
Ответитьलॉ अँड ऑर्डर खतम
बाबा सिद्धीकी चा गेम कोणी केला तर शरद पवार ने केला इशारा दाऊद ला कारण बाबा ने शरद पवार चा माल गायब केला होता म्हणून ठोकला त्याला
Rahul Kulkarni wonderful
Ответитьआदरणीय बालासाहब अम्बेडकर जी
आपनास उत्तम आयुआरोग्य लाभों ही प्रार्थना आणि शुभेच्छा ❤
नरेंद्र मोदी by हे भारतीय आहेत , राष्ट्रवादी आहेत .
मोदी किन्वा भाजपा , NDA संविधान का बदलतिल . संविधान बदलनार हा प्रोपेगंडा अनाकलनिय आहे .
मोदी जास्तीत मुस्लिम विरोधी काही गोष्ठी जसे 370 किण्वा CAA , Waqf एक्ट,personal Law बदलतिल आणि हे बदल भारत एक सक्षम राष्ट्र बनावे म्हणून आवश्यक आहेत ।
मुस्लिम तुष्टिकरण बंद करने या साठी आवश्यक step घेतिल पन व्यतिरिक्त बाकि SC ,ST , आदिवासी ,OBC किण्वा इतर हिंदू पोटजाती संबंधी बदल करण्याचे काही कारण नाही .
उलट SC ,ST , OBC , आदिवासी याना भाजपा NDA जवल आनन्यासाठी प्रयत्न करतील
OBC तर भाजपा ची vote Bank आहे
विशेष
मा ध व तर भाजपा चा आत्मा आहे
मा - माली
ध - धनगर
व - वंजारी
काल एक TV डिबेट मध्य हे ज्ञान प्राप्त झाले
माधव 😂😂
Very nice information sir
Ответитьअति शहाणा....दुसरे काय.....🎉🎉🎉
Ответитьसाहेब नेमके तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे....
Ответитьसदर पत्रकाराने श्री राहुल गांधी व पवार साहेबा बाबत प्रश्न विनाकारण विचारले. अशा पत्रकाराने विनाकारण राजकीय वातावरण गढूळ केले आहे. यापुढे आदरणीय बाळासाहेब यांची मुलाखत घेतांना संयम बाळगावा ही विनंती 🙏Adv दिलीप पवार 🙏जय भीम, जय संविधान 🙏
Ответитьश्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे एससी एसटी ओबीसी यांच्यासाठी झटत आहेत त्यांच्या आरक्षणासाठी झटत आहेत
Ответитьएससी एसटी ओबीसी यांनी आता तरी लक्षात घेतलं पाहिजेकी बाळासाहेबांनाआपण सत्तेत बसवले पाहिजेतरच आपलं आरक्षणअवधूत राहील व संपूर्ण महाराष्ट्रसुजलाम सुफलाम होईल
Ответитьमजदुरांनी हजेरी लावावी जे vba ला b team म्हणणारे
Ответитьआंबेडकर च्या नावाने पैसे कमवणारा महा मूर्ख आहे, बाबासाहेबाना स्वर्गात किती वेदना होत असतील असा नालायक त्यांच्या खानदानात जन्माला आलाय
ОтветитьSaheb ekac danbis ucapat khor aag lawe khanjir samrat
Ответитьज्या दलित समाजावर आंबेडकरांचे उपकार आहेत तेच लोक शरद पवार च्या पाठी फिरत आहेत एकदा सर्व दलितांनी पूर्ण ताकदीनिशी प्रकाश आंबेडकरांना साथ द्यावी ❤
Ответитьyachi tond baghanyachi pn ata ichha nahi .....
Ответитьबाळासाहेब लवकर बरे व्हावे तब्येत ची काळजी घ्यावी
ОтветитьBjp no 2 ahe hain
Ответитьपण बाळा साहेब आर पी आय वालेच तर मोदी संविधान बदलणार म्हणुन इंडी ला सपोर्ट करत आहे, या उलट राहुल गांधी बोलतो मुसलमानांना दहा टक्के आरक्षण देऊ, विदेशात बोलतो आरक्षण रद्द करू, कोरे संविधान वाटतो मग संविधान बदलणार कोण?
ОтветитьRSS Jawai Aahe King Maker Peshwa only Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda 🎉🎉🎉
ОтветитьBoth are ideological bjp
Ответитьसगळे मूर्ख आहेत तुम्ही एक भाजप ची b टीम चा माणूस शहाणा आहे. स्वतःचे आमदार निवडून आणण्यात रुची नाही फक्त महा विकास आघाडीला पाडून भाजप ला जिंकविण्यात ख़ुशी आहे. मा. बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून कलंक आहे
Ответитьराहूल गांधी मुर्ख आहे, जगात हे मॅनेजिंग डायरेक्टर एकटेच शहाने आहेत.
Ответитьमहायुती
Ответить