मराठी सुलेखन भाग ४ | अक्षरगट र, स, य, ख सुलेखन | मराठी सुलेखन व हस्ताक्षर शिका घरी बसूनच. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सराव करा व आपल्या लेकरांचाही सराव घ्या. सांगीतलेल्या नियमांचे पालन करा नक्कीच आपल्या हस्ताक्षरामध्ये सुधारणा होईल. हस्ताक्षर व सुलेखन ही कष्टसाध्य कला आहे. देवनागरी सुलेखनाचा पेन हवा असल्यास ९७६३८४१५३० या नंबर वर संपर्क करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांपर्यंत शेअर करा. मुलांच्या अक्षरसुधारणेसाठी एवढं तर आपण नक्कीच करू शकतो.
मराठी सुलेखन भाग१
मुळाक्षरांचे अवयव
https://youtu.be/2t_xRHHU4_s
मराठी सुलेखन भाग २
अक्षरगट ग,म,भ,न
https://youtu.be/yltolzTgzdA
मराठी सुलेखन भाग३
अक्षरगट प,ष,फ,ण
https://youtu.be/jVFPk2sFB_k
#देवनागरी_सुलेखन | #सुलेखन #देवनागरी #धनगरवस्ती #जिपशाळा #लहूबोराटे #लहूबोराटेसर #lahuborateteach #lahuborateteachshorts #lahuborate #lahuboratesir #education #primaryteacher #primaryeducation