Комментарии:
विश्लेषण बरोबर आहे
Ответитьमा बाळासाहेबांचा पस्तावा म्हणजे उद्धव साहेब 😂
Ответитьउद्या EVM विषयी रडगाणे सुद्धा ऐकायला मिळेल.
ОтветитьThamba ghaai karu naka , exit polls kashe dive lawatat he loksabhene dakhwun dilay.....
Maharashtra madhe Maha Vikas Aaghadi chh jinkanaar......
Only Sena-Congress-NCP.....🔥🖐🏼📯
🧡🤍💚
याला कारणीभूत संजय राऊत
ОтветитьEk kam kara na mahayuti cha cm pan declear kara @bolbhidu ..
ajun result nhi kahi nahi
मागच्या विधानसभेला मोदीजी आणि फडणाविसनच्या आशीर्वादाने सीट निवडून आले होते....प्रत्येक वेळेस भंडारा नसतो 😅😅
ОтветитьPoll khote tharnar ahet
ОтветитьUddhavji mulech Shivsena budali
ОтветитьKahi pan aso pan उधावलुद्दीन la layaki samjel .... बापाच्या जीवावर मिळालं होतं ते टिकवायची पण लायकी लागते....
ОтветитьYes
Ответитьहट्ट नाही हो…. बाळहट्ट 😂😂😂
Ответитьथोडी कळ काढा, उद्या बघू
Ответитьउद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार केले असते तर 180 जागा आल्या असता.
Ответитьबोल भिडु हे बोल केवढ्याला युतीने विकत घेतले😮
Ответитьआता कळेल उद्धव ठाकरे काय आहे ते 😂😂
आता result नंतर भांडेल..मला मुख्यमंत्री करा नाहीतर मी चाललो माहेरी 😂😂
महाविकास आघाडी २२० पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत येणार आणि महायुती चा सुपडा साफ होणार. ✌ आजवरचा इतिहास आहे जेव्हा मतदानाचा टक्का वाढलाय तेव्हा राज्यात सत्तांतर घडले आहे..🔥 नाना पटोले किंवा सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील आणि उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री.
ОтветитьBoycott Bol Bhidu Unsubscribe Now
ОтветитьBaai Exist Poll Set Asatat. 23 Tarkhela bagh Mahavikas Aaghadi 190+
Ответитьकाँग्रेसला वंचित शिवाय पर्याय नाही
Ответитьशिंदे साहेब 50 + असतील बघा उद्या आणि ठाकरे 40 च्या पुढे जाणार नाही सरकार हे महायुतीचेच बसणार ,
Ответитьआणखी अश्याप्रकारे बोल भिडू चा मुख्यमंत्री होणार यंदा 😂😂😂
ОтветитьExit polls are jokes... 😂 why are we even discussing this... 😂
Ответитьआज पासून बोल भिडू अन फोल्लो by by 😠😡😡😠
ОтветитьBol भिडू tumi he adich analysis करायला पाहिजे hot
Ответитьमहा आघाडी आली तर सकाळचा भोंगा बंद होईल एवढ्यासाठीच मी महा आघाडी ला मत दिले.😀
Ответитьबोल भीडू . हे काय बरोबर नाय
तुमचे
Thakre sample as vatatay
Ответитьतुम्हाला काय सुपारी दिली आहे का?
Ответитьगुणसे चे किती येतील
Ответитьठाकरे साहेबांचे ६५+ आमदार येणार आहे.
Ответитьबोल भिडू कितीचे पाकीट मिळाले
ОтветитьMeltdown started, blame game started, radun news det ahat ka ?
Ответитьउद्धव ठाकरे ६० पेक्षा जास्त जागा येणार
Ответитьकाँग्रेस ने संपवलं उद्धव ठाकरे ला
अरे उद्धव!!! काय होतास तू काय झालास तू 😂
आग बाई. ठाकरे मूळच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे तरले आहेत.
Ответитьनुसता डावा हात हलवत हलवत, उजव्या हातावर ठेऊन अंदाज बांधता येणार नाही, उद्या अजुन उजाडला नाही.... आरती
Ответить200to279 Jaga❤
Ответитьदेवा भाऊ एकदा सूचकपणे म्हणाले होते."इतके दिवस आम्ही झेलले आता तुम्ही झेला"..
Ответитьउद्ध्वस्त 😂😂😂
Ответитьभाजप ५०च्या आत उध्दव ठाकरे ६०च्या पुढे.
Ответитьलोकसभेला सगळे एकझीट पोल फेल ठरले होते बोल भिडू.
Ответитьचुकीची माहिती देताय बोल भिडू.
ОтветитьBol bhidu la pan paise bhetale
ОтветитьExit poll paid chanell aahet
ОтветитьBJP chi supari Exit pol ne Ghetli
Ответитьआपणास कसे समजते, खोके आलेत का
Ответитьबस अब कुछ ,,,लोग हार बर्दाश्त ना होने की वजह से EVM का रंडी रोना शुरू कर देंगे लेकिन वह अनपढ़ यह नहीं जानते कि 90% हिंदू सिर्फ BJP को ही वोटिंग करते है और कांग्रेस से नफरत करते है हम हिंदुओं ने कांग्रेस को जिताने का ठेका थोड़ी ले रखा है जिसने कांग्रेस को जिताने का ठेका ले रखा है वहीं कांग्रेस को वोटिंग करते है और इस बार कांग्रेस का वोटिंग बट चुका है
Ответить