NDTV Election Carnival | Baramati ची राजकीय हवा अजित दादांच्या दिशेने की युगेंद्र पवारांच्या बाजूने?

NDTV Election Carnival | Baramati ची राजकीय हवा अजित दादांच्या दिशेने की युगेंद्र पवारांच्या बाजूने?

NDTV Marathi

1 день назад

5,404 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@pinushendkar5741
@pinushendkar5741 - 17.11.2024 01:39

अजित दादाचा प्रवक्ता चॉकलेट खाणारे ते सागत्यात दादा तालुक्यातील कारखाने वाचवाय साठी bjp बरोबर गेले आर मलिदा खाऊ एवढी जर दादाला शेतकरी सभासदाची काळजी होती तर 2009 साली सोमेश्र्वरला
जाळपोळ करावं नसती लागली शेतकरी सघटनेला रस्त्यावर उतरायला लागल नसत मलिदा खावं दादांनी पुणे जिल्ह्यातील सहकारी कारखाने किती बंद पडलेत ते पहा मग सागा दादा कारखाने वाचवाय साठी bjp मध्ये गेलेत दादा गेले ते फक्त सिंचन घोटाळा वाचवाय आणि तुम्ही लोक काय सांगताय दादांनी बारामतीचा विकास केलंय हो दादांनी विकास केला की फक्त मलिदा गँगचा कारखान्याच्या डायरेक्टर बोडीचा 😂😂

Ответить
@DipakKolte-t4u
@DipakKolte-t4u - 17.11.2024 03:20

दादा

Ответить
@tusharrshhinde
@tusharrshhinde - 17.11.2024 18:45

ह्या दहीहंडी वाल्याला कुणी बोलावलं 😂

Ответить
@sandipkare5962
@sandipkare5962 - 18.11.2024 05:29

22 गावांच्या पाण्याची सोय अजुन झालेली नाही त्या मुद्दयाला बाजूला करतेत आणि इतर गोष्टीवर लक्ष्य विचलित करतेत.
जो ह्या गावांच्या पाण्याला प्राधान्य देईल त्याना मतदान होईल

Ответить
@saffronarmy1578
@saffronarmy1578 - 18.11.2024 07:19

Sharad pawar kid ahe mahrstrala

Ответить
@saffronarmy1578
@saffronarmy1578 - 18.11.2024 07:19

11 la baga aik number bola bhau😂😂

Ответить
@rajuarekar5977
@rajuarekar5977 - 18.11.2024 07:43

आरे कविता तु कधी आली इकडे

Ответить
@VitthalAhiwale-x1g
@VitthalAhiwale-x1g - 18.11.2024 09:16

मधले,दोघं, एका, घरातील, आणि,कडेचे,दोघं,एका, घरातील

Ответить