Комментарии:
अतिशय सुंदर कामगिरी सर, पण उरण तालुका हा शिक्षणाच्या आणि वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी मागासलेला आहे, विमानतळा प्रमाणेच इंजिीअरिंग कॉलेज व मेडिकल कॉलेज कडे पण लक्ष द्या. जेणे करून पुढील पिढीच भविष्य उज्ज्वल होईल. आपल्या कामगिरी ला सलाम.
Ответитьकरंजा बन्दर उभारत असताना या बन्दरा मध्ये पोहोचण्या करीता रस्त्याच नियोजन करण्यात आलेल नाही त्यामुळे या बन्दर मध्ये येण्यापूर्वी एनडीटीवी च्या पत्रकाराने करंजा उरण रस्त्यावर पडलेले खड्डे आपल्या कॅमेर्यात कैद करायला हवे होते मग विकासा ची दुसरी बाजू जनतेसमोर आली असती😢 ज्या करंजा गावात अशिया खंडातील सर्वात मोठे बन्दर आहे अस सांगत आहेत त्या गावातील लोकांना वीस दिवसांनी नळाच पाणी मिळत आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्या गावातील सरपंच आमदार साहेबांच्या पक्षाचा आहे.🎉
Ответитьअप्रतिम कार्य कुशल दमदार आमदार साहेब💐👌
ОтветитьPlease increase the frequency of rail services, atleast during morning hours otherwise rail services are not helpful for college students and people travelling for work.
Ответитьअटल सेतु वरून बससेवा मोठ्याप्रमाणात चालू कराव्यात
Ответитьसर Karanjade ते बेलापूर बस सेवा लवकर चालू करा
Ответитьप्रकल्पग्रताच्या अजून मागण्या बाकी आहे
ОтветитьBJP tv मराठी
Ответитьसर अटल सेतू वरून रायगड जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व एसटी चालू करा
Ответитьउरण ते CSMT थेट ट्रेन लवकरच सुरू करण्यात यावी.
ОтветитьBJP sponsored interview? Nahi ka
Ответить