Комментарии:
❤❤❤❤
ОтветитьSunder mulakhat... Te jase ahet tase disle....
Ответитьखुप सुंदर सहज साधे सहजीवन 👌🌸👌
Ответитьसंपदा एक सात्विक आणि गोड व्यक्तिमत्त्व. गुणी आणि आदर्श जोडपे .मुलाखत अप्रतिमच झाली.राहूलराव थोडे जास्त बोलले . 'सूर्यनारायणा ' मनाला खूप भावले.
Ответитьखुप छान एपिसोड खूप शिकण्या सारख काही या दोघांन कडून धन्यवाद सुलेखा ताई
Ответитьसुंदर विचार व कृती संपदा तू मला पूर्वी पासूनच आवडतेस ,राहूल व तू मिळून चाळीसाव्या वर्षी शहर सोडून कोकणात जाऊन राहणं , शेती बरोबर पर्यटन व्यवसाय ही करण व पुन्हा कुठे थांबायचं हे ठरवणं ,इतक सोप नाही उभयतांना वाचन ,शेती व माणस जोडण्याची कला व आवड आहे, सुलेखा तू नेहमीच छान बोलतं करतेसच मनीषा ,अद्वैत ,अक्षय सर््च टिमचे कौतुक वाटते.
Ответитьसंपदा एक हुशार, बौद्धिक , आणि अभिनयाची जाणं असणारी अभिनेत्री.आहे माहीतच होत पण राहुल दादा सच्चा ,खरा आणि प्रामाणिक माणूस वाटला.मुलाखत नेहमी प्रमाणे चांगली झाली.
ОтветитьKhoopach Sunday episode
I m consistent viewer
Plz invite titiksha tawde and Siddharth bodke
We are waiting for them
Sundar upma dilit tumhi sir Mauli ❤
Ответитьछान कार्यक्रम. संपदा आणि राहुल अगदी अनुरुप जोडी. मजा आली गप्पा ऐकताना. धन्यवाद सुलेखा.🙏🏻
श्रेयस तळपदेना बोलवा एकदा.
किती छान लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे,एकमेकांचा आदर करणारा,जिवापाड प्रेम करणारा .
Ответитьखूपच छान मुलाखत 🎉
Ответитьसुंदर जोडी....अतिशय छान मुलाखत 👌👌
Ответитьखूप छान वाटलं ऐकताना
आनंदाचं शेत विषयी सविस्तर माहिती मिळाली तर बरं होईल.
Khup shiknyasarakhh aahe doghan kadun.....
ОтветитьKhup sundar episode
Ответитьkhup chhan interview
ОтветитьFirst 10 mins only Gifts !!!!!!!! ..... Not acceptable. Please reduce this time to less than 4 mins
Ответить💐🕉️🎵छान आहात तुम्हीं दोघे!!❤🎉
तुमच्या जोडीला सर्वांचे आशीर्वाद लाभलेत आणि सदैव लाभोत!! ❤🎉
मलाही तुमच्या शेतात बसून सतार वाजवायला आवडेल!!! ❤🎉🎶🕉️💐
Mast.
Now waiting for Aishwarya Narkar Ma’am and Avinash Narkar Sir
God bless you both ❤
Ответитьगोड एपीसोड
Ответитьअतिशय छान एपिसोड,एका अतिशय आदर्श जोडप्यांची भेट घडवून आणल्या बद्दल मनापासून धन्यवाद. संपदा जोडप्या विषयी प्रेम व आदर होताच तो अधिक वाढला, खरोखर दिल के करीब, धन्यवाद सुलेखा ताई❤
ОтветитьKhup chaaan jodi❤❤
Ответитьअप्रतिम ❤..आम्ही जाऊन आलोय आनंदाच्या शेतात. खूप सुंदर उपक्रम
Ответитьकित्ती छान आहेत् दोघे..
अगदी made for each other.. खरच खूप कौतुकास्पद आहे हे..
Hatts off to this lovely couple..
संपदा, you are really great..
😊😊
खूप सुंदर गाणं गायलं आहे त्यांनी पण त्याचे lyrics गूगल ला नाहीत😢.मुलाखत खूप सुंदर झाली❤
Ответитьमाझी खुपखुप आवडती अभिनेत्री आहे हि .💐
Ответитьvah mala khup chan vatle thank you so much to all of you.
Ответитьएकच नंबर
Ответитьमस्त !!!!!!!!
ОтветитьSurekh jodi
ОтветитьSundar jodi.....
Ответитьमस्तच झाली मुलाखत..खूप गुणी, गोड आहे संपदा...
Ответитьछान मुलाखत , दोघे अतिशय साधे... Down to earth
Ответитьअतिशय साधी,सुंदर आणि आपल्या कुटूंबातील एक अशीच वाटणारी ही जोडी. तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!!!
Ответитьसिने अभिनेत्री संपदा कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी
आनंदाचे शेत
धाडसी पाउल
आणि ते यशस्वी होण्यासाठी दोघांची एकमेकाना समजून घेउन दिलेली साथ
आनंदी सुखी रहा
खूप शुभेच्छा
दिल के karib chi गोड दिसणारी , तेवढीच सुंदर मुलाखत सुलेखा ताई
खुपच सुंदर जोडी🎉🎉अप्रतिम मुलाखत ❤रत्नागिरीकर खुप आनंद झाला 😊❤🎉🎉
Ответитьगाण खुपच सुंदर 🎉🎉😊
Ответитьखूपच सुंदर मुलाखत, त्यांच्या कडून खुप शिकण्यासारखे महत्त्वाचे जीवनात कुठे थांबायचे आणि स्वतःसाठी जगायचे.
ОтветитьKhup surekh, sadhe, samadhani, guni jodi ahe sampada tumachi ,tumacha nirnay great ahe, amhi asa vichar kela fakta tumhi pratyakshat utarvlat ❤🎉🙏🙏
Ответитьफार सुंदर मुलाखत
ОтветитьAtishay Sundar. Nawra Bayko madhil akruptw aikayla w baghaylamilale aayushyat yogy weli ghetlele ananddayak walan saglech mothe sukhdayak. Abhinandan Sulekhatai.mala patr lihayla aawdte. Aapla w Sampadataincha patta milel ka? Dr.Bharati Vikas Amte.
Ответитьखूपच छान दिलखुलास मुलाखत. क्यूट couple आहे.
ОтветитьThis couple has lead a very productive lief. Sampada has a beautiful voice. Does she have a formal recording of her songs?
ОтветитьWhat a superb interview! Ashya lokanchi samajala ajun garaj ahe….❤❤❤❤
Ответитьमुलाखत तर छान झालीच पण अगदी शुद्ध भाषा कानावर पडली हे ऐकूनच खूप मन प्रसन्न झाले. हल्ली अशी भाषा दुर्मीळ झाली आहे.
निवेदक ह्या नावाखाली ज्या कोणी व्यक्ती आजकाल उदयास आली आहेत त्यांचा पेक्षा तुमच्या ३ ची भाषा आणि बोलण्याची पद्धत खूपच आवडली.
राहुल दादा आम्हाला पण खूप आवडला. एकदम जमिनीवर असणारे दोघे आहात. गॉड ब्लेस यू
Ответитьकिती छान आहेत तुम्ही दोघे, देव तुम्हाला खूप आयुष्य देवो, सुखी समाधानी आनंदाचे!!
Ответить