Комментарии:
Excellent ❤🎉
ОтветитьKhupch Chan episode
ОтветитьMost beautiful episode and waiting for 2nd episode of the same.Mayurji is the Gem dancer of Katthak Dance.
Ответитьवाह ..... मस्तच झाली मुलाखत , खूप आवडली . मयूर जी , तुमची कले प्रती , असलेली निष्ठा , आवड , प्रेम , गुरू म्हणून , विद्यार्थ्यांना शिकवण्याची तळमळ , तुमच्या गुरूंसाठी , असलेला आदर , खरोखरच कमाल आहे . एक कडक Salute तुम्हाला ..... 🫡 , आम्हा सगळ्यांकडून . सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏. तुम्हाला तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
Ответитьsundar 😀
Ответить"मन स्वच्छ असेल तर चेहरा सुंदर दिसतो" क्या बात है . खुप सुंदर मुलाखत .
Ответитьदिलखुलास गप्पा ❤
Ответитьअप्रतिम मुलाखत.
नृत्य कलाकार.... खूप मेहेनत, कलेवर प्रेम, श्रद्धा, गुरूंवर निष्ठा, प्रामाणिकपणा..निःशब्द..
काय काय लिहू.. असे कलाकार असतील तेव्हा खरंच आमच्या सारखे श्रोते खूप भाग्यवान होतील.
सुलेखाताई, खूप खूप धन्यवाद.
सुंदरच मुलाखत 🙏
Aprateem ❤❤
Ответитьकिती शुद्ध आणि स्पष्ट उच्चार !! ❤
Ответитьखूप खूप मुलाखत, ऐकत, बघत बसावे असे वाटत होते,किती बोलण्यात पण लयबद्धता,अप्रतिम
Ответить❤️👌❤️👍👌❤️
ОтветитьKhup chhan mulakhat zali
Ответитьखूपच छान झाली मुलाखत . आशिश पाटील ,यांची मुलाखत बघायला आवडेल
Ответитьखुप खुप सुंदर मुलाखत.....मयुर वैद्य ❤❤❤❤
Ответитьखुप खुप सुंदर मुलाखत.....मयुर वैद्य ❤❤❤❤
Ответитьनिःशब्द!!! एवढा सच्चा कलाकार. God bless him.
Ответитьअतिशय सुंदर मुलाखत झाली
Ответитьकथ्थक सारख्या कलेला पैलू पाडण्याचे काम मयूर वैद्य करतात. खूपच सुंदर ओघवती मुलाखत.. सुलेखा तळवलकर यांचे खूप खूप आभार.. वेगवेगळ्या व्यक्तीच्या जीवनाचे पैलू अतिशय सहजतेने उलगडून दाखवण्याचे काम करतात.. धन्यवाद!
Ответитьखूपच छान झाली मुलाखत.
Ответитьअप्रतिम मुलाखत
Ответитьसुरेख एपिसोड........शब्द नाहित ❤
Ответитьनाद, नृत्य नित्य जागणारा, कमाल आहे 🙏🙏
Ответитьकिती छान मुलाखत, स्वतःहून छान व्यक्त होत आहेत. अगदी हसत खेळत. Exceptionally good. 🙏🙏❤❤❤
Ответитьkhup sunder Mayur dada bolto ajun eikat rahavese vatate Ani tumhi tar khup chhan bolta
ОтветитьApratim mulakhat 👏🏻👏🏻👏🏻
He is such a sweetheart !!!!
ज्या नजाकतीने आणि उत्कटतेने मयूर तू नृत्य सादर करतोस त्यामुळे डोळे सुखावतात. मला नृत्य करता येत नाही पण पाहण्याचा आनंद पुरेपूर घेते.. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ОтветитьMa'am If possible call "Sharvani pillai " ma'am in dil ke kareeb.
ОтветитьMayurchya halchalit body languagemadhe Pt. BIRJU MAHARANJACHI athawan yete.
Ответитьसुंदर कार्यक्रम सर्वानाच आवडेल
Ответитьखुपच छान एपिसोड मुलाकात,
Ответитьआपल्या कलेबद्दल भरभरून बोलणे म्हणजे काय असतं ते आज अनुभवायला मिळालं, खूप छान एपिसोड. मयूरला अनेकानेक शुभेच्छा आणि आशीर्वाद
Ответитьखूपच सुंदर झाली मुलाखत.किती मनापासून बोलतात हे.खूप सुंदर.
Ответитьमी reusable and ready to use रान्गोळ्या तयार करते. जर मला ह्या आपल्या पाहुण्यांना gift करायच्या असतील तर कुठे पाठवाव्या लागतील? Address देऊ शकाल का?
Ответитьपुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा 🌹
Ответитьखुप छान उलगडत गेले मयूर वैद्य. सविता मलापेकर ना बोलवा ना इंटरव्ह्यू साठी, खूप कमाल काम करतात त्या. आवडेल त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला. बाकी छानच इंटरव्ह्यू झाला आणि अस usual you were looking soo beautiful.
ОтветитьWhat about today's episode?
Ответитьअतिशय सुंदर मुलाखत खरोखरच ऐकतच रहावी अशी ही मुलाखत छान रंगली आणि मयुरजीचा बोलण्याचा ओघ त्याच्या कलेबद्दल ओघवता होता
अतिशय आवडली मुलाखत
त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छां आणि दिल के करीब टीमचे आभार
Kup sundar episode… sampuch naye asa hota❤
Ответитьखूप सुंदर मुलाखत 🎉🎉🎉❤❤
Ответитьखूप छान मुलाखत
Ответитьवयाच्या 60व्या वर्षी शिकायला सुरू केले तर चालते का ?
Ответитьअतिशय सुंदर मुलाखत...... प्रेक्षणीय आणि श्रवणीय.
Ответитьकिती प्रेम, भक्ती आहे आपल्या कलेवर..... अगदी मनापासून भरभरून बोलत होते..... सच्चा कलावंत ....
Ответитьप्रशांत दामले कधी येणार? नीना ताई पण...
ОтветитьApratim Mulakat
Ответитьखूप मस्त मुलाखत,मयूर सर खूपच प्रामाणिकपणे, स्पष्टपणे स्वतःला सादर केले
ОтветитьApratim Mulakhat🎉
Ответитьखूप छान मुलाखत 👌
ОтветитьDoghahi atishay uttam ekmekana purak, adaryukta bolnare ahat.
Janu dewane tumhala ekmekansathich banawlay. Dewakade prarthana tumhala ayushat khup yash, kirti labhude. Tumcha ayusha sarvarthane phulu de.