Комментарии:
बरोबर
ОтветитьYavrun smjave ki pawar ek aahet aalatr garatla padlatr garatla yamdye padnvis saheb kel mdye janar
Ответитьमनात येगेंद्र पवार तोंडावर अजित पवार करून ईडील भेटतात लोक नाही तर बॅकची नोटीस पाठवली जाणार आहे म्हणून तोंडावर अजित पवार मनात येगेंद्र पवार
Ответитьबारामतीच्या विकास शरद पवारांनी केला आहे म्हणून तोंडावर अजित पवार मनात येगेंद्र पवार फक्त शरद पवार साहेब
Ответитьज्याला मराठी बोलता येत नाही तो जिकुन येणार 😂😂😂
Ответитьसमोर सांगा अजित दादा अजित दादा मतदान करताना युग्रेद्र पवार करा
Ответитьमलिदा वाले सगळे दिसतात.
Ответитьमहाराष्ट्रात गद्दारी थांबवायचे असेल मिस आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचे राजकारण करायचं असेल तर बारामतीकरांनी आणि ठाणेकरांनी गद्दारी ला उखडून फेका
Ответитьदादाची दादागिरी बारामतीकरांना मालूम आहे म्हणून तर ते लाईव्ह आहे का विचारत आहे
ОтветитьKiti pise ghetale
Ответитьदबाव दादांचा मतदान पुतन्याला हे स्पष्ट आहे
Ответить❤❤❤❤
ОтветитьServ pavar kutumb ekatr ch aahe
Ответитьकिती पैसे दिले अजितदादा ने ह्या न्यूज साठी अरे मूर्खानो
Ответитьह्या सगळ्यांनी किती गु खाल्ला
Ответитьभ्रष्टचार केलेल्या ल मतदान करू नये .नाही तर निवडून आले तर पुन्हा घोटाळा करणार
Ответитьदादाला घडवलं पवार साहेबांनी त्यामुळं पवार साहेबच
Ответитьयोगेंद्र दादा गुलाल उधळत येणार
ОтветитьOnly शरद पवार साहेब
ОтветитьGavat Yeun sarvey kara mag kalel
ОтветитьJe Ajit dada boltat te. Tari dadala matdan kartil ka😂
ОтветитьAjit dada
Ответитьअरे only युगेंद्रा पवार only mahavikas aaghadi 🔥🔥🔥
ОтветитьOnly तुतारी वाजणार ❤❤
ОтветитьKay murkha loka ahet baramati cha vikaas jaudya hyancha buddhi cha vikas hona garjecha ahe dada la support karnare
Ответитьन बोलणारे आजित ल पाडणार...😂
Ответитьबोलायला भिती वाटतेय असे वातावरण आहे मतदानातून स्पष्ट होईल हजाराहून कमी मतांनी निवडणूक विन होईल
Ответитьहे सगळे बारामतीकर शरदपवारसाहेबाच खाऊन ऊलटनारे आहेत
Ответитьअजितदादा यांना बारामतीमध्ये पाडण शक्य नाही...
Ответитьनेते एकीकडे आणि जनता एकीकडे आहे
Ответитьमुळात प्रश्न चुकतोय 😅 साहेब की दादा विचारा 😅
Ответитьदादा पडला आजच 💯
ОтветитьDada ata bas zal navin lokana rajkarn karu day..
Tumala pan asch vat hot na ...
pawar Shaheb
Ответить😃
Ответитьअरे तुम्ही खरेच पत्रकार आहेत का😂😂😂
Ответитьअजित पवार बारामती 70हजार, कोटी चा, घोटाळा काय झालं
Ответитьघराणे शाही
Ответитьलोक घाबरले आहेत
ОтветитьLive चालू आहे म्हणुन घाबरून बोतात राव
Ответитьकॅमेरा समोर दादाच बोलाव लागेल... दादा 😂
ОтветитьGaddar Ajit Pawar la hakla ghari basva
Ответить💯 % अजित दादा
ОтветитьDada. Ajit
Ответитьपक्का वादा अजित दादा
Ответитьघोटाळा विचार news वाल्या दम आसेल तर
Ответитьम्हातारा जिंदा बात
Ответитьयेणार तर फक्त डॉक्टर अभिजित बीचुकले 😅
अजित दादांना पाडण्याची धमक फक्त अभिजित बीचुकले यांच्यातच आहे
दादा ❤
Ответитьयुग्रेद्र दादा पण दादाच आहे त्या निवडून
Ответить