Комментарии:
दादा अजिदा
Ответитьअजितदादा पवार,पाद निघुन गेल्यावर बोचा आवळुन धरायचा का? अजितदादा पवार तु फार चुकले आहात, तुम्ही तुम्हची काळजी घ्या, हिच विनंती
Ответитьदादा आता फार उशीर झालाय आता काही उपयोग नाही दादा तुमच्याकडे कुणाची वर मान करून पाहण्याच धाडस नव्हत पण तुमच्या एका चुकीने लोक तुम्हाला एकेरी भाषा बोलु लागले
Ответитьकौटुंबिक न्हवे सार्वजनिक बोल दादा सत्तर हजार कोटीचा आरोप केलेला मोदी आवडायला लागला वारे वा तुला आमदार मंत्री केलेला आवडत नाही हे जनतेला मूर्ख समजतो दादा
Ответитьअजित पवार आता तुमचा पक्ष वेगळा आहे. चिन्ह वेगळे आहे. तुम्ही पक्ष ८५ वर्षं काकांच्या पाठीत खंजीर खुपसून चोरला आहे. हे मतदार विसरणार नाही.
Ответитьमोदींनी पणं आरोप केला मग त्याच्या पक्षाला का सपोर्ट करता
Ответитьमागची चूक दुरुस्त करण्यासाठीची ही चालून आलेली सुवर्ण संधी मिळाली तुम्हाला, मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याच सख्ख्या पुतण्याला संधी देऊन आपण कसे बाप माणूस आहोत हे दाखवून द्या महाराष्ट्राला.
Ответитьसगळी भावकी सारखीच मला वाटलहोतकी आमची भाऊकी बेकार आहे पण दादा तूमची पण
Ответитьकोण आहेत हे यांना कोणी ओळखत नाही 😂
Ответить2ghanchya khot khotachya bhandanat ajun eka pawarach launching zalay hey janata visartiye
Ответитьपक्ष फोड्या
Ответитьदोघेही भरू नका फार्म, दुसरे खूप आहेत
Ответитьह्याला समजल आपली विकेट पडणारच
Ответитьलाज भी कशी वाटत नाय
Ответитьभावकी लय बेकार.
Ответитьकाही केलं तरी अजितदादा निवडून येणार.
ОтветитьDusaryala umedwari dya kahi problem nahi honar
Ответитьदादा काही म्हणा पण तुमचा पादा ढुससस, होणार.
Ответитьमराठा आरक्षणावर बोलत नाही हे सगळ्यात मोठे चुक आहे आदी दे मगं बघु
Ответитьहे सगळं असा बीजेपीचा आहे दादा
ОтветитьKy dada tumi pn ase bolata
Ответитьकोण भावनिक होऊन मतं मागत आहे तु बोलला होता लोकसभेला काहीजण भावनिक होऊन मत मागतील माझी शेवटची निवडणूक आहे पण पवार साहेब यांनी असे विधान केले नाही आणि आता रडून मतं मागतो लय फाजील बोलत होता काय भाषा मायबाप जनता हो साप घावला आहे सोडू नका कायमचा मतदान रूपी गाडून टाका ही वेळ पुन्हा नाही आलेल्या संधीचे सोने करा
Ответитьदादा तुम्ही लढवय्या आहेत अस भावनिक नका होऊ जे होईल ते होईल यश अपयश हे जे असेल ते काळ ठरवेल पण तुमचा लढवय्या बाना सोडू नका
Ответитьदादा अरे पहिली तुम्ही सुरुवात केलीत.आता भावनिक होवून काही फायदा नाही.आता लढा
Ответитьआता तुम्ही च सांगितले होते की बारामती मधून उभा रहाणार नाही मग का राहिले.आता मन मोठं कराच आणि माघार घ्यावी घर वाचवायची संधी मिळाली आहे सोडू नका.
Ответитьतुम्ही चुक करता आणि महाविकास खाली येते .हे चांगले आहे का ?
Ответитьदादा रडतायत आता, पहीले चुक का केली तेव्हा सर्व जन सांगत होते एवढं अज्ञानी नव्हते दादा तुम्ही तेव्हा तुम्हाला सर्व जन सांगत होते तुम्ही ऐकले नाही आता ते कसे ऐकणार आणि एकतर्फी निवडणूक कशी होऊ देतील
Ответитьदादा
Ответитьआरे,मुरखा,तु पवार साहेब ची माफी माग ना मग,फाटली तुझी आता,नौटकी करतो,पक्ष तु काढला का,70 हजार कोटीचा घोटाला तू केला नालायक कुठला ,हिटलर, मुलगा,बायको,पडली आता नंबर तुझा,
Ответить९१ साली आर्थिक परिस्थिती बिकट. ३० वर्षात ६००० कोटीची मालमत्ता कदाचित भारतात सर्वात वेगाने संपत्ती मध्ये वाढ.
६००० कोटी आकडा माझा नाही त्यांनीच मोदीच्या काळात विरोधात असताना उच्चारलेला आहे.
पवार घराणे बारामतीमधील एक प्रभावशाली घराणे आहे. त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही. परंतु २०१९ आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत, सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअप ग्रुप्सवर, ताईंच्या विरोधात अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेजेस प्रसारित करण्यात आले. दादांना या गोष्टीची पूर्ण माहिती आहे की हे कोणी केले. तरीदेखील, असा हा नेता त्यांच्या सोबत फिरतो आणि पवार साहेबांच्या विरोधात प्रचार करतो. अशा व्यक्तीला काय म्हणावे? सत्तेची आणि पैशाची लालसा इतकी आंधळी झाली आहे की या नेत्याला आया-बहिणींच्या सन्मानाची काही किंमतच उरली नाही. 'लाडकी बहिण योजना' आणायची आणि उद्या आपल्या विरोधात बोलणाऱ्या माता-भगिनींना सोशल मीडियावर बदनाम करायचे, हेच का उद्दिष्ट?
Ответитьराम कृष्ण हरी वाजवा तुतारी
ОтветитьDads sapapanar electionmadhe
ОтветитьDada aata he bolun kahihi upyog nahi Dada swata maghar ghya ugach hat dakhaun avlakshan karu naka padun ejjat jael maghar ghya aata radun oradun kahihi honar nahi zakali mut savvalakhachi
Ответить