Комментарии:
ओन्ली तुतारी
Ответитьभाजप हटाव बेकारी बघाव
Ответитьहे सदगृहस्थ एकदम सरळ आहेत दिलखुलास व्यक्तीमत्व स्पष्ट बोलणारा निर्भिडीमाणूस ❤
Ответить🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Ответитьशांत संयमी सुस्वस्कृत आणि प्रामाणिक नेते अशाच नेत्यांची गरज आहे आत्ता महाराष्ट्रला ...
Ответитьखरच बाबा खुप खुप छान बोललात
Ответитьतुमचा काय फरक पडणार नाही असे वाटतय 😂 तालुक्याने ओळखल आहे खांडनिखोर काय विकास केला तुम्ही २५ वर्षे ते सांगा सर्व पदे घरातचा पाहिजेत मार्केट कमिटी घुवून खा ली फलटन चा विकास फक्त खा. साहेब च करू शकतात
Ответитьबारामती चा विकास आणि फलटण चा विकास यात किती फरक आहे हे समजून येत.....😢😢
Ответитьधैर्यशील मोहीते पाटील भैया नक्की निवडून येणार आहेत, तुतारीचा आवाज दिल्लीला घुमणारच
Ответитьरघुनाथ राजे नाईक निंबाळकर, ग्रेट! तुतारीचा आवाज दिल्लीला घुमणारच, शरदचंद्रजी पवार साहेब आपला महाराष्ट्राचा विचार आहे, दिल्लीपुढे झुकणार नाही.
ОтветитьBjp hatav desh bachav 🙏
ОтветитьOnly mohite patil 💯
Ответитьचाळीसगाव तालुक्यातील जनताही गेल्या पाच वर्षां पासून टपोरी राज मुळे त्रस्त झालेली आहे.
Ответитьनिष्ठा असावी अशी
Ответитьमाढ्यात पुन्हा कमळ फुलणार
ОтветитьManmokala Swabhimani Manus 🙏😊
Ответитьजे पोटात तेच ओठात
मुजरा राजे तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🫶🫶🫶🫶
सगळं ठीक पण ते तुमचं अवाढव्य शरीर खूपच विचित्र आहे.
ОтветитьGreat माणूस
Ответитьअसा सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित राजा लोकशाही मध्ये राजकारणात असणे काळाची गरज आहे❤
Ответитьवाजवा पिपाणी! राष्ट्राप्रती निष्ठा असावी.तालुक्याच्या भल्या पेक्षा राष्ट्राचे भले महत्वाचे असते.शिवरायांच्या विचारांना तिलांजली देऊ लागले हे राजघराणे.आता यांनी घरी बसावे व घराचा विचार करावा. व धुरा एखाद्या राष्ट्र भक्त व्यक्तीस द्यावे.
Ответитьगिरवीच्या दिगंबर आगवणे सारख्या चांगल्या माणसाला अटकवल त्याला जेलमधे टाकल
ОтветитьJay Ho 🎉
Ответитьमाढा मद्ये पुन्हा एकदा रणजित दादा
Ответитьकाहो दिल से रणजित दादा फिर से
Ответитьएकच ध्यास फक्त माढा लोकसभा मतदार संघात विकास
Ответитьकाय तालुक्याच भल केल गाजर
Ответитьमंत्रमुग्ध करणारा वक्ता आज पहिल्यांदा भाषण पाहिलं तोड नाही वानी ल 🎉🎉🎉
Ответитьराजकारण करावं खानदानी माणसांनी टुकार टपोरी लोक राजकारणात आली की तमाशा होतो आणि हे महाराष्ट्राने मागच्या 2 वर्षात पाहिलं आहे सुसंस्कृत राजकारण पाहिजे🎉🎉
Ответитьराजे तुम्ही योग्य बोलता पवार साहेब झिंदाबाद
Ответитьबोलण्याची शैली आवडली. एकदम ऋजू, सॉफ्ट स्पोकन, सभ्य सुसंस्कृत,प्रांजळ व्यक्ती वाटले. यांचं नाव, भाषण, मुलाखत यापूर्वी कधी ऐकण्यात आलंं नव्हतं. आज योगायोगाने ही मुलाखत ऐकली. शुभेच्छा 🙏👍
ОтветитьOne and only Sharad Pawar Saheb ❤
ОтветитьRaje hats off you
Ответитьपरखड मत
Ответитьखुप छान विचार sir....I'm grateful to hear you
Ответитьजनतेचा आवाज ऐकू न, दिशा, देणारा, प्रगल्भ, बुद्धिमान, समंजस,शरद,pawarsahebacha,adarkarnara, दिलदार,फलटण, तालुक्यातील जनतेचा आवाज, बुलंद, करणारे खरखुर .Raje.
ОтветитьRaje Great.
ОтветитьFull 2ung 🥃🥃🍷Faltann Raaj.😅😂
ОтветитьSalute Tumchya vicharanna..yogy nirnay ghetlay tumhi raje..👏🏻👏🏻
Ответитьतत्वावर चालणारा माणूस, मी एक अकलूजकर आहे पण तुमचे विचार खूप चांगले आहेत.
Ответитьवैचारिक निष्ठावंत, सलाम राजे. आपणाकडून अजून नवनवीन शिकायला आवडेल.
ОтветитьGreat saheb thanks
ОтветитьGood thoughts
Ответитьखूपच छान विचार आहेत राजेंचे.
ОтветитьSHREEMANT RAGHUNATHRAJE NAIK NIMBALKAR 🔝👑⚡️
ОтветитьLots of respect to you Raje
ОтветитьYes sir
ОтветитьVery good sir
ОтветитьKharch khup chan vichar aahet tumche babaraje
ОтветитьKhup chan baba
Ответить