गेले अनेक महिने लॉकडाऊनमुळे सगळे घरातच अडकून पडले होते.
अनलॉक कधी होणार? हॉटेल, थिएटर, मॉल, कधी सुरू होणार? या विचारात लोक असतानाच शासनाने वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेतले.
लॉकडाऊन पूर्णपणे नसलं तरी काही प्रमाणात अजूनही सुरू आहे. इतके दिवस घरात अडकून पडलेले लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. काही ठिकाणी तर नियमांना काहीच किंमत उरलेली नाही.
याच गोष्टींना वैतागून मनातलं frustration ह्या विडिओ मधून मांडण्याचा प्रयत्न केलाय...
निर्मिती- CCTV चॅनेल
सादरकर्ता- आशुतोष बच्छाव
● 'CCTV चा राजा'
https://www.youtube.com/playlist?list=PLf717ara53-9UoOHYsRSsocrFgH35Tv65 ● राजकारणातील खराखुरा जादूगार कोण?
https://youtu.be/hu-7J3jWxa0 ● पेपर पोरांचा, परीक्षा सरकारची?
https://youtu.be/M7NiIoXESWg ● कारगिल ते गलवान आपण काय शिकलो?
https://youtu.be/fdjNNeIQUYo ● ये दोस्ती हम नहीं तोडेंगे
https://youtu.be/7weuszKmMcc ● राममंदिर उभारणीत काँग्रेसचे योगदान?
https://youtu.be/6Y54BLnIlD0 ● काय आहेत NEP मधील त्रुटी?
https://youtu.be/6TCdo7ldigU ● मीडियाचे स्वातंत्र्य, 'स्वतंत्र' मालक?
https://youtu.be/lMSZdUYqyl8 ● काय आहेत EIA वरील आक्षेप?
https://youtu.be/za2eqy0D-9A Facebook-
https://www.facebook.com/CC-Tv-100452341725975/ Instagram-
https://www.instagram.com/invites/contact/?i=1nm5jckj6vags&utm_content=ha72d8d Telegram-
https://t.me/contentcreatortelevision
#corona #stayhomestaysafe #coronavirus
#lockdown #covid19 #mask #mangolianenglish #english # #कोरोना #vaccine #ashutoshbachhav # #CCTV #contentcreatortv #marathi #information #research
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.