Комментарии:
बहीण तिथे रस्त्यात फिरते आणि तू दात कडून हसतोय
ОтветитьYala pn poonam tupe cha bhau mhnunch olkhatat...
Ответитьविद्या 👌👌👍
Ответитьअवि तु दिसतो तसा नाही भाऊ, बहीणी सोबत गोड बोलून लग्न करून घेतले आणि आता पलटी मारुन बायको सोबत मस्त आनंदात राहतो लाज वाटली पाहिजे तुला तुझी आईही तुझ्या सारखी बोगस स्वभावाची
ОтветитьReda baslay ithe gilat tikde bahin radtey
Ответитьपागल लोक हे खूप मतलबी..आहत तुम्ही...swtacha बहिणी चे नाही होत तुम्ही
Ответитьविद्या तु पण व्हिडिओ वनवत जा अणि तु व्हिडिओ छान बनवु शकते हुशार आहेस
Ответитьविद्या बरोबर बोलली आणि तू कसला भाऊ आहेस लाज नाही वाटत का जरा सुधा माया नाही बहिणीची
Ответитьछान
Ответитьविद्या किती छान स्टॅंडर्ड आहे बोलणं वेवसतीत जेवण वेवसतीत राहते पण छान अवि दादा तु खरच खूप लकी आहे 😍🥰🥰😍
Ответитьगादी वर बसून खाऊ नका खाली बसा पैसा येत नाही गादीवर खाल्ले का
Ответитьनिर्लज्ज गेंडा.
ОтветитьAaslyache video baghun ky gheycha chagle tr ky ny
ОтветитьBahin radtya tila marlay Ani jevat busleti ky ahet lok
ОтветитьHa swarthich aahe bokda vani khate bhinila phon kela ki nay redya vani diste bobda khadar bokd
Ответитьवझन कमी करा अवि दादा
Ответитьबहीणच काय झाल हा खायच काम करतो reda
Ответитьबायला
Ответитьरेड्या वाणी खातो काही वाटत नाही याला
Ответить😡😡😡
Ответитьहा वेडा मोठ्या ने का बोलत नाही कळत नाही.
Ответитьअग विद्या पूनम पण काही कमी नाही. नवऱ्याला काडीची किंमत देत नाही. दाजी तिला किती मदत करतो. काळजी घेतो सगळ्यांची. दोघांची पण चूक झाली असेल. टाळी ऐका हातानं नाही वाजत. काळजी करू नका सगळं ठीक होईल.
Ответитьआसा भाऊ देवा अवघड आहे आपल्या येवढ वाईट वाटत हे बघा यांना कस जेवण जात अवघड
Ответитьखरच विद्या तरी बरी आहे
Ответитьतुझ्या बहिणी तुझ्या लग्ना साटी किती जीवाचं रान केलं आणि तु असं बोलतं आणि गिलतो बहिणी बिचारा असं बोलतात अवि दादा भोळा आहे बघा हा भोळा
ОтветитьPohe bhetle nastil kadhi vatatay ani bolty tr as ki 4 vela vedio baghava lagel Teva samjnar tyala ky bolaych ahe te potacha baghato roj dusr ky ny 😂😂 murkh
Ответитьरेडा खाऊन माजलाय
Ответитьबैला काय खातो तिकड बहीण बघ तुला काही फरक पडणार गिळ घरी बसुन
Ответитьह्याला फक्त खायच माहिती आहे ह्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगले आहे आता बायकोबरोबर गोड गोड बोलतोय
ОтветитьNalayak
ОтветитьNalayak ahet ek no. Che
ОтветитьTuzi bahin etka tension madhe tula jevan ks jatay baba ky manuse tu Tula kahi bhavna ahet ka ny
Ответитьगुडग्यात दिमाक आहे या अवीचा
Ответитьहा भाऊ नुसत्या खायाच्या कामाचा आहे
Ответитьतुला तर ढोल्या खायचं ठेवून पडता येत का बहिणीला मारले आणि दुःखात बसलाय बायकोसोबत लाज नाही वाटत का
Ответитьबायको चा पदर घे आणि बस घरात😏
Ответитьकसला भाव तु खातच बस
ОтветитьHalkat laaj modya karatkhavu Bhavu nahis vairi ahes tu
ОтветитьAre jadya jasa khatos tasa mothyani bolat ja
ОтветитьReeddaaaaaa🐃🐃🐃🐃🐂🐂🐂🐂
Ответитьकाय बोलतो हा अवी याच बोलण पण समजतं नाही फक्त विडिओ सुरु करतो वेड्या सारखे
ОтветитьJagach ekach satya aahe mulgi janmala yeu naye ali tar marun takavi karan mulinsathi konach konach nasat na aai baap na navara konach
ОтветитьMulgi janmala yen he paap aahe
Ответитьरेडकू
Ответитьतुला लाज कशा बरोबर खातात हे माहीत आहे का ? अव्या तुझ्या बायको कडे राजु ने रूमची चावी दिली होती आणि तिला काय हवे नको ते घ्यायला सांगितले होते , तरीही तु आणि तुझी ती नाटकी आई काय भारी व्हिडिओ बनवला रे , आईला तर लाज म्हंजे काय हे माहीतच नाही , आधी आमच्या योगाच्या मागे हात धुवून लागली होती , आता राजुच्या आणि पिंकी च्या , विसरू नकोस तुझ लग्न कोणा मुळे झाले , नाही तर तुझी लायकी तरी होती का लग्न करण्याची
Ответитьरेडा आहे तो
ОтветитьRedha aahe facth aaisarkha bayko milt navti milaitr kiti tila sodht nahi
Ответитьकामाला गेला नाही.... खाण्यासाठी राहिला घरी...!!!
Ответитьमायरू ने बेड वर झोपुन पाय वरते ठेवले तर आवि बायको कडे बघते कसा बघा का बायकोला राग आले का आणी मग लक्ष नाही दिले विडी ओ चालु आहे म्हणून
Ответитьजेव्हा विडीओ काढतो तेव्हा आदडायच
तुला लाज वाटत नाही का अव्या