Комментарии:
राम कृष्ण हरी 😂लवकरात लवकर श्रीमंत होणे
Ответитьश्रीमंतीचा कधीच शाॅर्टकट नसतो, अमिषाला बळी पडू नये.जे व्याज आरबीआयला सुद्धा परवडत नाहीत ते या कंपन्यांना कसं परवडते याचा विचार करावा.
Ответить😂ku hila dala na
Ответитьबस बोंबलत आता
Ответить🙏🏻
Ответитьकधीच असे करू नये सरकरी बँक LIC टोल कंपनी रोड ची कंपनी लेशेयर बाजार किंवा सरकारी बँक मध्ये
Ответитьएवढे शिकलले अमिषाला बळी पडतात हेच आश्चर्य आहे
Ответить😂😂😂
ОтветитьChyala tikd biid la apn naav thevat hoto bc ata apl gav pn yat aadkty 😂
ОтветитьSunil shet तुम्ही पण फसले काय
Ответитьमूर्ख लोक झाले आहे आज काल कमी काळात लवकर श्रीमंत कास होता येईल असे बघतात
Ответитьइतकी हुशार मंडळी कशी काय फसतात अवघड आहे
Ответитьकष्ट करून खुप मोठे व्हा या भ्रामक कल्पना मनातुन काढून टाका हे गोड बोलुन आम्हीं तुम्हाला डबल टीबल परतावा देऊ असा जगात कोणीही माईका लाल अस्तित्वात नाही यांना दांडके काढा
ОтветитьNemich yeto pavsala
Pudhchas thes magcha murkh punha thes. 🤔he aasach chalanar 😢
2019 मध्ये यापेक्षा मोठा फ्रॉड झाला कंप्लेंट झाली आज पण तारीख पे तारीख चालू आहे वेगवेगळ्या रज्या मध्ये सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक झाली महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात झाली अजूनही मुख्य आरोपी अटक झालेले नाहीत अगदी सेम कन्सेप्ट होता लोकांना फसवण्याचा त्या गुन्ह्याचे ही प्रसारमाध्यमांनी दखल घ्यावी
Ответить...अरे ठोकळा तु तर हुशार दिसतो avada.पैसा. कुठून. अनla.dan.नंबर.होता.ना. जाऊदे ना. मग
Ответитьतुम्ही तुमच्या घरी झाले.
ОтветитьCops are managed.
Ответитьकष्टाचे घाम गाळून कमावलेले पैसे अशिक्षित लोक सोडुन श्यक्यतो कोणी असे गुंतवीत नाहीत गुंतवणूक करणार्यां नि एव्हढे पैसे कुठून आणले हे it ने नक्की चौकशी करायला पाहिजे
Ответитьअसे कितीतरी वेळेस फसवनुक झालेली असुन देखिल लोक झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक अशा भुलथापांना बळी पडतात ही तर गुंतवनुक करनांरांचीच चुक आहे
Ответитьलायकी पेक्षा जास्त पैसे भेटले की अशी बुद्धी ये ते माणसाला कष्टाने घाम गाळून कमावलेला पैसा नसेल हा सरकारी फुकटचा पैसा आहे सरकारने माजून ठेवलेल्या मजूर डेन चा पैसा आहे
ОтветитьBoltana tar khup sudny vatatay tari ase vagata kay rav
Kastane kamava ni kastane kha
Dabal tibal chya kadhihi Nadi naka lagu
Naytar hoto mag
Dabbal dhamaka😢😢
फारच छान! लागा झटपट श्रीमंत होण्यासाठी! चांगलीच अद्दल घडली. एवढ्या घटना घडत असतांना आणि मिडियामध्ये बातम्या येत असतांनाही डोळे मिटून श्रीमंतीचे स्वप्न पहाण्याची मस्त शिक्षा मिळाली. 😂
Ответитьकाहीही होऊ द्या हे असेच चालू राहणार दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए
Ответитьतुमची फसवणूक अजिबात झालेली नाही
तुमची लालच तुम्हाला नडली
ज्यांचे पैसे बुडाले, त्यांनी जुन्नरला या. इकडे पण जोरदार गुंतवणूक सुरू आहे. लई परतावा... विदेशवारी..शिवाय 100 गॅरंटी..
Ответитьमूर्ख बेअकली लोकांना साधी गोष्ट समजत नाही, खरंच मुर्खाची कमी नसते
Ответитьलालच ने घात केला
Ответитьलालच एक बुरी बला हे 😂
Ответитьईंनकम टक्स फाईल बनवली आहे का
ОтветитьLalachi Sab log
ОтветитьMulaqat denara itka moorkh
ОтветитьBabubhaiya paise ka chakkar aisa hi hai
Ответитьपोलीसांना विचारून पैसे गुंतवायला हवे होते भाऊ.
Ответитьअरे बापरे - १०० कोटी ! आता १०-२० लाखाना काहीच किमत नाही !
ईतक्या मोठ्या रकमे पर्यंत लोक कसे फसत गेले याच आश्चर्य वाटत -