Комментарии:
Very nice fluffy puri❤
ОтветитьKhup chan👌👌
Ответитьखूप छान टिप्स
ОтветитьVery nice 👌
Ответитьखूप मस्त माहिती सांगितली आहे! Thanks
Ответить👌👌
Ответитьरेसिपी सांगताना खुप अनावश्यक बडबड दिखावा केला जातो प्रथमच मोजक्या m या शब्दात आणि कुठलीही attitude न दाखwat दाखवाता मस्त कृति एक्सपर्ट गृहीणी कडून समजली,🎉😊
ОтветитьVery nice
ОтветитьEkch no👌
Ответитьवाव खूप छान खूप सुंदर ताई पुऱ्या ची रेसिपी खूप सुंदर नक्की करून पगेल❤❤ ताई ताई तुम्ही मागे व्हिडिओ टाकला होता मसाला डोसा करून बघितला खूप छान खूप सुंदर सर्वांना आवडला ताई अगदी कुरकुरीत झाला मसाला डोसा❤❤ ताई ताई मला इडलीचा योग्य प्रमाण सांगा माझ्याकडून इडल्या बरोबर जमत नाही मला बरोबर प्रमाण सांगा इडलीचं❤ प्ली
ज रिप्लाय करा❤❤
मस्त मस्त, ताई
Ответитьतुमच्या सर्व पाककृती ह्या उत्कृष्टच असतात, धन्यवाद 🎉
Ответитьखूपच सुंदर,साधी पुरी पण ती सुध्दा कशी सुंदर,आणि पराफेक्ट बनवायची याची रेसिपी सहज आणि सुलभरीत्या कृतिसह निवेदन .खूपच छान् .अशामुळे बघणाऱ्यांना पदार्थ करावासा वाटतो .खूप खूप धन्यवाद
Ответить👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Ответитьझकास सांगितलंत, लाजवाब पुऱ्या झाल्या 🎉
ОтветитьMi sakhar ghalat hote pithisakhar ghaltat hi chan mahiti mitali all the best
Ответитьखूप छान पद्धत
ОтветитьAtee sundar
Ответитьआईने शिकवले होते त्याप्रमाणे मी पुऱ्या करत होते. ती पद्धत तुमच्यासारखीच आहे. पण व्हिडिओतून आणखी बारकावे समजले. हा व्हिडिओ माझा फेवरेट आहे.
ОтветитьTai hatat bangadi ghala
ОтветитьAvaj changla ahe hat pan changale distil
ОтветитьKhup chan ahe Puri ch recipe!
Ответитьमी आज घेतली पुरी करायला
Ответитьझाल्या पुऱ्या recipe प्रमाणे छान फुगल्या पुऱ्या
ОтветитьTumcha aavaj khup najuk aahe
Ответитьएवढं तेल घातलं तर तेलकट नाही होणार का
Ответитьपुऱ्या खूप सुंदर झाल्या आहेत.लाटून पुऱ्या फ्रिज मध्ये ठेवल्या आणि 2तासाने तळल्या तर चालतील का ?
Ответитьखूप छान सांगितले मस्तच पुरी🎉🎉❤❤
ОтветитьSundar recipe
Ответитьउपयुक्त माहिती दिली आहे व सादरीकरण खूप छान आहे
ОтветитьAwesome information ❤
ОтветитьPriya mala tuhje sarv video khup avdtat karan tuhji sagaychi paddt aiykayla khup bri vatye nd sadya sopya recipe astat mhnun pn avdtat
ОтветитьPriya rose cookies recipe plz upload karsil ka ?
Ответитьमला तुमच्या कडून मैदा व रवा कडाकनी रेसिपी हवी होती लवकर रेसिपी दाखवा .
ОтветитьVery nice
Ответитьखूपच छान पुऱ्या झाल्या मी नक्की करणार
Ответитьkhupach chhan ahet tumchya recipes, please medu wada chi recipe post kara.
ОтветитьMe aaj kelya ya purya. Utkrushtha zalya. Thank you.
Ответитьथोडा नाही खूप आवडला.. किती अचूक पद्धतीने बनवून दाखवल्या पुऱ्या वाह! काय कला आहे तुमची!! खूपच छान 👌
Ответить❤👌👌👌
Ответитьखूप छान माहिती दिली पुरीची,
Ответитьमी तुमच्या रेसिपीस नेहेमी बघते त्या करून बघितल्या आणि तयार झाले हेमा कुलकर्णी पुणे
ОтветитьHi priya khup chan ट्रिक संगितली thanq so much dear god bless you
Ответитьश्रीखंड आणले आहे आता पुरी करते.
Ответитьखूप छान. मी रवा घालत होते but बेसन नव्हते घालत, आता तुमच्या receipe प्रमाणे करुन बघेन.
ОтветитьKhup chhan
ОтветитьTai patal pohe kase karayche recipe dakhawaal ka please
ОтветитьMy receipie is also same.😊
ОтветитьVery beautifully mentioned all the details of the Recipe , thanks.
Ответитьतुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज पुरी केली खूप छान झाल्या
धन्यवाद