Комментарии:
Lachar Danka
ОтветитьJai shri ram Jai Hindu rashtra
Ответитьदिल्लीच्या मुस्लिम महिलांच्या खात्यावर साडे आठहजार जमा झाले, आरक्षण काढून घेतले, संविधान बददले! मतदारांना गृहीत धरून किती दिवस आपली स्वतःची पोळी भाजून घेणार! मतदारांनी निवडूणीकी कडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे.
Ответитьजर 25 नोव्हेंबर सायंकाळी 5 पर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार. म्हणून 24 तारखेला 145 चा गठ्ठा तयार झालाच पाहिजे.
Ответитьमहायुती किंवा महाआघाडी कुठुनही मुख्यमंत्री पद मिळो. तिकडे अजित पवार पळणार
Ответитьजर फक्त भाजपा व शिंदे सेना यांना 145-150 जागा मिळाल्या तरच स्थिर सरकार स्थापन होईल. नसता पुन्हा फोडाफोडी जोडाजोडी ठरलेली व सहा महिन्यांत सरकार पडणार. लिहून ठेवा.
Ответитьलाडकी बहीण बद्दल चांगले सांगितले
Ответитьगिरण्या आणि बरेच उद्योग congresa काळात बंद पडले
Ответитьउदय निरगुडकरांना झी न्युज चॅनलचा राजीनाम का द्यावा लागला होता हे त्यांनी कोणाचेही दडपण न घेता सांगावे .
Ответитьआवाज फाटतो आहे
Ответитьनिगुडकर भडकिबुवा,
सगळ्या मनुवादी चॅनल वर जावून आपली भाजपा अजेंडा मांडत आहेत...
खरच संभ्रम आहे.अजित पवारांनी एका ठिकाणी मुस्लिम उमेदवार उभा केला आहे.तिथे हिंदुत्ववादी युतीला कस मत देणार हा प्रश्न आहे.
Ответитьगावच्या हिंदु मंदीर कमिटी वर राहून धार्मिक बनायचे की हिंदु विरोधी काँग्रेस ला मत देऊन मिरवायचे?
प्रत्येक मशिदी तुन हिंदु विरोधी मत टाका हा फतवा म्हणजे व्होट जिहाद!
केवळ निवडूण येणाऱ्या च हिंदूत्व वादी पक्षाला मत टाकून निवडून आणा.
देव देश धर्मासाठी प्रामाणिक हिंदु बना 🚩
दो स्वतंत्र देश ले कर मुस्लीम काँग्रेस के साथ इस देश को मुस्लीम देश बना रहे हैं| उन्हे सिखाने की जरुरत नहीं किसे मत देना है| निजी स्वार्थ के लिये हिंदु अंधा, बहेरा, गुंगा, सेक्युलर हो के जाती के नाम बिक जाता हैं!
खोट हिंदु में हैं वो गरिबी, बे रोजगार का बहाना बनाता है|
जो हिंदु विरोधी काँग्रेस के साथ हैं वो सच में क्या हिंदु हैं?🤦♂️🤔
सध्याची देशाची व राज्याची परीस्थिती बरीच वाईट आहे.राज्य चुकीच्या हातात गेल तर हिंदु च अतोनात नुकसान होणार व देशांत शांतता रहाणार नाही.तरी सर्वं हिंदु समाजाने देशप्रेमी राष्ट्रभक्त पक्षाला निवडुन द्यावें ही नम्र विनंती.
Ответитьराज ठाकरेंनी आपल्या मुलाला लगेच राजकारणात आणायचं कारणं काय.
Ответитьराज ठाकरे हे राजकारणात फार काही करु शकतील असं वाटतं नाही.नुसत व्यासपीठ गाजवुन राजकर करतां येत नाहीं.
Ответить145 च्या वर युती ला यश मिळेलच
Ответитьअगदी खर अनुमान:- उध्दव,पाटोले व शरद पवारांची बोलती बंद होनार। भाजपा अजित पवारा पासुन सुटका, मुक्ति । देवेन्द्र फडणविस मुख्यमंत्री । हेच सरल सटिक अनुमान आहे । शेफालाजिस्ट फेकालाजिस्ट ठरनार ।
Ответитьमहेशजी चांगली पत्रकारीका करताय.❤
Ответитьअजित जी नंतर सांगणार काकानीच सांगितले होते....
Ответитьबिजेपी गठबंधन २०० पार
Ответитьविरोथकाच्या नेरेटिव्ह् ला हे शहाणे उत्तरच देत नाहीत
Ответитьमविआ म्हणजे महेश विचारे आहे
Ответитьउदय जी सच्चा , खरा , सत्य परिस्थिती मांडणारा पत्रकार
ОтветитьAkho dekha hal akhati chakarmani hindu mothya pramanat india visit karat aahet !!!
Ответитьफक्त सहा महिन्यापुरते जरी असले तरी ते दोन्ही काँग्रेसला बहुमत मिळवून वा अजितदादा पवार यांच्या मदतीने
संयुक्त सरकार स्थापन होणार
नायक शरदपवार राहतील 😅
भाजप ची संख्या मोठी असली तरीही सत्तेबाहेर बसावे लागेल
उध्दव ठाकरे ची गरज ही लागणार नाही 😅
सत्तेसाठी सर्वकाही.. आणि म्हणून तत्वहिन राजकारण त्यामुळे मतदार गोंधळलेला आहे.. तरीही मुस्लिम तुष्टीकरणामुळे... मुस्लिम तुष्टीकरण व त्यास विरोध करणारे म्हणजेच हींदू ह्या विषयावरच निवडणूक लढविली जाईल... बटेंगे तो कटेंगे चा मोठा हिस्सा ह्यांत असेल
Ответитьसंगीत न दिल्यास बरे.
Ответитьपुण्यासारख्या शहरात मतदान कमी होते ही दुर्दैवाची गोष्ट आहे तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करण्यास भाग पाडले पाहिजे हे मोठे आव्हान आहे
Ответитьअरे याला कशाला बोलावता हा काँग्रेस चा पिट्टू आहे पत्रकार न्हवे
Ответитьमहायुतीचे सरकार येणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे जय श्रीराम
Ответитьमहायुती येणारच आहे..... काळजी नाही
Ответить🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ОтветитьI do agree with Dr that the real political battle amongst parties will start after poll result on 23rd
ОтветитьThis time narrative will not impact the voter
Ответитьउघडा डोळे, बघा नीट
🤔🧐😳😠😡
महाविकास आघाडीने जरांगे पाटील आणि मराठ्यांना वाऱ्यावर सोडले!
तर
सज्जाद नोमानी आणि मुसलमानांना कडेवर घेतले!
जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक आता काय बोलणार?
Voting kara mag nakkich mahayuti yeil nahitar muslim chi mahabighadi karel
Ответитьअभ्यासपूर्ण स्पष्टीकरण डॉ निरगुडकर यांना मनःपूर्वक धन्यवाद
ОтветитьJai Shree Ram 🙏
Ответитьहा उद्धव आणि संजा बक्राळ वीर आहेः......केंद्रातील सरकारला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला पण केंद्र सरकार कडून काम ही करून घेतल " आमच्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला" राज ठाकरेंनी उमेदवार उभे न करता काम करून दाखवलं.....
राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात केलेली मागणी आठवा माराठ्यनो.....
या उध्ववाने काय केलं.....
23 November nantar EVM kharaab honar Aahe
Ответитьनाणार राजापूर येथे येणाऱ्या प्रकल्पासाठी उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेल्या रकमेचा आकडा ऐकला तर डोळे पांढरे होतील
एन्रॉन प्रकल्पाच्या मँनेजमेंटकडून तत्कालीन राजकीय पक्षानी ओरबडलेल्या रकमेची नोंद अमेरिकेत त्यांच्या हिशोबात नोंदणी केली आहे
आता पर्यन्त जनतेच्या कॉमेंट्स या भाजप व महायुती च्या बाजूच्या असून त्याच्या काळात फडणवीस च्या काळातील प्रकल्प पूर्ण झाले असल्याने राज्याचा विकासाची गती क़ायम राहण्यासाठी परत भाजप महायुती चे 170 जागा वर निवडून येऊन महायुती चेच सरकार स्थापन होइल व केन्द्रa प्रमाणे राज्यात विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी DOUBLE ENGINE सरकार स्थापन होइल. सर्व राज्यात जवळ जवळ भाजप ची सरकारे असून ती सर्व बिना तक्रार कार्यरत आहेत. जेथे कॉंग्रेस ची सरकारे आहे तेथे भानगडी आहेत व हा सुद्धा मतदाता विचार करून मत देतो कारण एकदा मतदान केले की 5 वर्षे त्याच्या हातात काही रहात नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ответитьउदय सर विनोद तावडे वर व्हीडीओ बनवा सर
Ответитьसोयाबीन वर व्हीडीओ बनवा sir
ОтветитьKalicharan Maharaj kay boltat te sanga sir
Ответить*लक्षात ठेवा.🌹 विभागलेले हिंदूच काँग्रेस, उबाठा गट, वक्फ बोर्ड आणि फरद फवारला वाचवू शकतात. एकगठ्ठा महायुती समर्थक हिन्दू फक्त "देशच" नाही तर "आपला धर्म, संस्कृती" आणि "भावी पिढ्या" वाचवू शकतात.*🚩
Ответитьमहेशजी विचारेनी आदरणीय उदय सरांना बोलवले. अत्यंत आभारी आहोत. या उच्च विचारी, अतिबुद्धिमान, सद्विचारी व्यक्तीमत्वाला ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसूसलेले असतात
ОтветитьDEVENDRA FADANVIS NEXT CM OF MAHARASHTRA 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💯💯💯💯💯
Ответить