Комментарии:
Very nice information ❤❤
Ответитьखूपच सुंदर मुलाखत.. रचना मॅडम ची मी खूप मोठी चाहती आहे.. त्या खूप inspirational आहेत 🙏🏻
ОтветитьKhup chan madam
ОтветитьPratiksha Tondwalkar la bolva plz
ОтветитьKhupch chan ❤ thank you 🙏🙏
Ответитьउत्तम मुलाखत 👏👏
ОтветитьThank you
Ответить@ Rachna मला एक सांग रचना मला 30000 पगार आहे
आणि मी 20000 लोन साठी एक्स्ट्रा नवऱ्याला मदत करते
आणि 10,000 महिन्याला माझे दोन सेविंग अकाउंट आहे मध्ये मी सेव्ह करते
हे माझं बरोबर सुरू आहे का गाईड करते का मला प्लिज
खूप सुंदर मुलाखत.दोघीही अतिशय विचारपूर्वक बोलत आहात.ग्रेट.मी स्वतः निवृत्त बैंकर (७७ वर्षे)आहे.माझ्या घरी शेअर्समधील गुंतवणूक मी सुरू केली.आता मुलगा आमचा पोर्टफ़ोलियो बघतो. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करीन.खूप सुंदर मुलाखत.धन्यवाद.
ОтветитьPudachya pidhila ajibat det nahit he lok goad gairsamaj........var gelyavar kay bhetel te
Ответитьसुंदर podcast.... खुप छान माहिती मिळाली luckily amchya घरात असच financial savings शिकवला होतं... त्यामुळे savings च महत्व बालपण पासुन आहे... आणि मी तेच money management majhya मुलीला शिकवीन
Ответить300 che je tumhi sangitle te kuthe guntawayche
Ответитьमॅडम तुमची गुंतवणूक एकदाही फसली नाही का?
ОтветитьHealth insurance term insurance बद्दल काहीच नाही??
Ответить👌👌
ОтветитьChan mahiti chan mulakhat
Ответитьखूप छान 👌🏻
ОтветитьGreat madam
ОтветитьChukicha aahe
Srimant disla tar paise miltat maal milto udharit payment la side milte ani rolling karta yeta srimant asun dhanda karaila pun jigar lagto
खूप सुंदर विडिओ
मी रचनाचे विडिओ थोडे बघते हा विडिओ अतिशय सुंदर, माहितीपूर्ण आणि सामान्य महिलांनाही अत्यंत उपयोगी आणि व्यावहारिक आहे
खूप खूप धन्यवाद मुग्धा आणि रचना...
अशाच आणखी विडिओ ची वाट पाहतोय
चागली माहीती दैता खुप छान
ОтветитьRachna madam you are just great. Bahut hi simple tarike se samjhati hai aap.sabse bdibaat aap bilkul hamare bich kihi lgti hai .no prompt and show just simple easy knowledge .
ОтветитьKhupach chaan vdo
Ответитьखूप छान व्हिडिओ
Ответитьअतिशय उत्तम आणि गरजेचा एपिसोड. रचना रानडे छान बोलल्या आहेत. खूप छान मार्गदर्शन. मुग्धा गोडबोलेना मुलाखतकार म्हणून पाहायला नेहमीच आवडते.
ОтветитьKhup chan❤
ОтветитьVery nice information and very nice podcast both are very lovely and very good
Ответитьरचना मॅम मी फक्त नववी पास आहे आज माझंवय त्रेपन्न आहे मला हा विषय खूप आवडतो पण त्यातलं काहीचं समजत नाही आता मी माझ्या मिस्टरांची पेन्शन घेते मला माहित आहे खूप उशीरा हे काम करतीये कुणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाही इंग्रजी जास्त वाचता येत नाही तरी तरी मी एच डी एफ सी म्युच्युअल फंड मध्ये इनव्हेस्ट करू की एस बी आय मध्ये एस आय पी करू प्लीज
Ответитьsarvat sundar ani atishay molachi mahiti denara podcast ahe, Rachana taichi biggest fan ahe mi, kadak zalay podcast Rachana tai❤🌹
ОтветитьKhup sunder ,grt Rachana madam...
Thank you so much.....
खूप छान
ОтветитьYes..like these many posts are there on facebook with Rachana Ma'am's photo..I don't click/open those links/posts..as I too know a diehard finance teacher will never give any tips. We love u as u are ma'am.
Loved the interview and Mugdha Taai's questions too.
Very knowledgeable 🙏
Best interview. Such programs are need of the hour.Keep it up👏👏
ОтветитьMala kadhich pocketmoney milal nahi..faqt sahal asel tr 2 rs only 😅.. i am talking about 1990
Ответитьपुरुषा सोबत तुलना केल्याशिवाय यांचा अन्नाचा घास घशाखाली अजिबात उतरत नाही. हे सगळे so cold निसर्गाच्या वरती झाले आहेत प्रकृती ने काही कामे स्त्री पुरुषांना वाटून दिली आहेत. भंपक पना हा करायचा की प्रत्येक गोष्टीत पुरुषाशी तुलना करायची. काही बाबत तुलना होऊ शकत नाही. पण नाही आम्ही सगळच करू शकतो हे रडगाण सतत चालू असते
Ответитьछान
Ответитьनाही, interview मध्ये इम्प्रेशन साठी दिकावा लागतोच
ОтветитьSplitwise war amhi navra bayko expenses add karto. Tyane mahinyacha kharchach andaaj yeto
ОтветитьKhup chan 🎉🎉👌👌💖
Ответитьखूप छान माहिती दिली
Ответитьअतिशय छान एपिसोड. रचना रानडे नी अतिशय मनमोकळी उत्तर दिली आणि मुख्य म्हणजे मुग्धा ताईनी देखील खूप छान प्रश्न विचारले. आणि रचना ताईंना बोलू दिले 😊
Ответитьशिक्षिका अशी असावी तर रचना ताईसारखी .
Ответить😊
Ответитьमॅडम तुमची नेट वर्थ किती आहे..
ОтветитьBest thing about Rachana that she is jolly, happy and has got good sense of humour. Happy girls are beautiful girls.
Ответитьसध्या शेअर price high आहेत, PE ratio 25% पेक्षा जास्त आहे, तिथे शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी का? या वर मत द्या.
ОтветитьAgreed
Prectical Accurate