Raj Thackeray Kalyan Sabha LIVE | Raju Patil Vidhan Sabha 2024 | ABP Majha

Raj Thackeray Kalyan Sabha LIVE | Raju Patil Vidhan Sabha 2024 | ABP Majha

ABP MAJHA

18 часов назад

230,868 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@AJIMPATAVE
@AJIMPATAVE - 04.11.2024 19:44

No majaa

Ответить
@nilesht1503
@nilesht1503 - 04.11.2024 19:45

Saheb tumhi loksabhela tyach shinden sathi jahir sabha ghetali hoti mag thumhi pan yach maletil mani samjayach ka

Ответить
@riteshdevre4604
@riteshdevre4604 - 04.11.2024 19:46

मनसे

Ответить
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 - 04.11.2024 19:52

राज ठाकरे, नंबर वन , तुफान भाषण, लोकांनी या वेळी मनसे ला निवडून द्यायला पाहिजे.

Ответить
@luckyjain7088
@luckyjain7088 - 04.11.2024 19:56

Jay manse jay raj saheb Thackeray Jay shree Ram ❤😊

Ответить
@rupesh2997
@rupesh2997 - 04.11.2024 19:57

राज ठाकरेंनी आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना नागडं केलं. त्याचबरोबर शिंदे आणि अजित पवार यांनाही चिमटे काढले. शाब्बास 👍

Ответить
@rupesh2997
@rupesh2997 - 04.11.2024 19:59

पण राज ठाकरेंना माझा एकच सल्ला आहे तुमची बोल घेवडा इमेज सुधारा लोकांना दोष देऊ नका लोकांनी तुम्हाला भूतकाळात अनेक संधी दिल्या होत्या.

Ответить
@finegentleman7820
@finegentleman7820 - 04.11.2024 20:00

राज ठाकरे किंवा मनसेने खालील विषयांवर प्रतिक्रिया दिलेली नाही:

1. बदलापूर प्रकरणात खरी गुन्हेगार लपवण्यासाठी केलेला एन्काउंटर
2. फेसबुक लाईव्हवर झालेला खून
3. राजकीय व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये केलेली गोळीबार घटना
4. अदानीचा धारावी ताब्यात घेण्याचा मुद्दा
5. अदानीचा महाराष्ट्राची वीज व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न
6. कमजोर बांधकामामुळे कोसळलेला शिवाजी महाराजांचा पुतळा
7. विभाजनात्मक व धार्मिक राजकारण राज ठाकरेला चालते, पण जातीय राजकारण चालत नाही
8. बारसू रिफायनरी प्रकल्प
9. वाधवन बंदर प्रकल्प

वरील सर्व मुद्द्यांवर मौन बाळगूनही ते त्याच लोकांना पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. कोविडच्या काळात महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे यांनी बचाव केला होता, अन्यथा उत्तर प्रदेश आणि गुजरातसारखी स्थिती येथेही असती.

Ответить
@sharadthorat4953
@sharadthorat4953 - 04.11.2024 20:15

Sarv Rajakarani soyinusar bolat ahet

Ответить
@nikhilkamble769
@nikhilkamble769 - 04.11.2024 20:26

Waghacha kolaha zhala raj thakre bhasha namra dabka aawaz raj thakre 😂😂😂

Ответить
@nikhilkamble769
@nikhilkamble769 - 04.11.2024 20:29

Mi tar ubt barobar aahe jai maharashtra

Ответить
@Tishyam756
@Tishyam756 - 04.11.2024 20:31

वाट थोडी खडतर आहे. विरोधी प्रचार जोरदार आहे आणि जनता भोळी आहे. शुभेच्छा!

Ответить
@babaraodhotre6551
@babaraodhotre6551 - 04.11.2024 20:32

Raj saheb tumhi true bolat aahat

Ответить
@aniket0933
@aniket0933 - 04.11.2024 20:33

असो.. सर्वच पक्ष हे पहिले आपल्या पक्षाच हित पाहतात आणि नंतर जनता. तसेच मनसे पण तेच करत आहे.पण जेव्हा जेव्हा आपल्या मराठी माणसाच्या/ महाराष्ट्राच्या अस्मितेचा पश्र्न असतो तेव्हा फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि मनसे हेचं खंबीर पणे उभे राहिले आहेत . ते नाकारता येणार नाही. पण आपला मराठी माणूस त्याची किंमत नाही करणार. आणि एक दिवस असाच मराठी माणसासोबत महाराष्ट्राची अस्मिता देखील नष्ट होणार. जसे मुंबईत मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जातोय तसेच संपूर्ण महाराष्ट्रात हेचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. पण याचे काय घेणं देणं पडलय मराठी माणसाला. असाच नाहीसा होणार मराठी माणूस. आणि एक गोष्ट राज ठाकरेंनी लक्षात घेतली पाहिजे. राजकारणात प्रबळ बनण्यासाठी अनेक फालतू मुद्दे आहेत. त्याच्यावर काम करा जसे अनेक पक्ष करत आहेत.सोडा मराठी माणसाचा/महाराष्ट्राचा नाद. नक्कीच मनसेला मोठ्ठं यश मिळेल.
जय महाराष्ट्र 🙏🚩

Ответить
@aniketanute5300
@aniketanute5300 - 04.11.2024 20:35

असो.. सर्वच पक्ष हे पहिले आपल्या पक्षाच हित पाहतात आणि नंतर जनता. तसेच मनसे पण तेच करत आहे.पण जेव्हा जेव्हा आपल्या मराठी माणसाच्या/ महाराष्ट्राच्या अस्मितेचा पश्र्न असतो तेव्हा फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि मनसे हेचं खंबीर पणे उभे राहिले आहेत . ते नाकारता येणार नाही. पण आपला मराठी माणूस त्याची किंमत नाही करणार. आणि एक दिवस असाच मराठी माणसासोबत महाराष्ट्राची अस्मिता देखील नष्ट होणार. जसे मुंबईत मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जातोय तसेच संपूर्ण महाराष्ट्रात हेचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. पण याचे काय घेणं देणं पडलय मराठी माणसाला. असाच नाहीसा होणार मराठी माणूस. आणि एक गोष्ट राज ठाकरेंनी लक्षात घेतली पाहिजे. राजकारणात प्रबळ बनण्यासाठी अनेक फालतू मुद्दे आहेत. त्याच्यावर काम करा जसे अनेक पक्ष करत आहेत.सोडा मराठी माणसाचा/महाराष्ट्राचा नाद. नक्कीच मनसेला मोठ्ठं यश मिळेल.
जय महाराष्ट्र 🙏🚩

Ответить
@vikasBhojane-e2h
@vikasBhojane-e2h - 04.11.2024 20:54

होय आता राज ठाकरे पाहिजे 💯🚩❤️

Ответить
@vikasBhojane-e2h
@vikasBhojane-e2h - 04.11.2024 20:55

एक संधी महाराष्ट्राच्या युवा नेतृत्वाला एक संधी नवनिर्माणाला एक संधी राज साहेबांना 💯🚩❤️

Ответить
@santoshsanap992
@santoshsanap992 - 04.11.2024 20:57

Maharashta = MNS+BJP+SHIVSENA(SHINDE)

Ответить
@dnyaneshwarsable4302
@dnyaneshwarsable4302 - 04.11.2024 21:01

जय महाराष्ट्र माझा

Ответить
@prashantgaikwad2859
@prashantgaikwad2859 - 04.11.2024 21:01

बोलले छान एकदम 👌 वास्तव्य होत 👍, परंतु राष्ट्रपती राजवट उठवून ज्या भाजप ने पहाटे शपथविधी केला, बाळासाहेबांचा पक्ष फोडून नाव आणि निशाणी चोरली, ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन करून त्यांचा पण पक्ष आणि निशाणी चोरली असल्या घाणेरड्या भाजपा बद्दल तुम्ही एक शब्द ही बोलला नाही हे दुर्दैवी आहे त्यामुळेच लोक सुपारी सुपारी बोलतात तुम्हाला

Ответить
@varshabengle-su8pm
@varshabengle-su8pm - 04.11.2024 21:23

दिव्यात 1 हॉस्पिटल कधी देणार

Ответить
@longridevlogs1644
@longridevlogs1644 - 04.11.2024 21:25

आजच्या सभेचे किती

Ответить
@NanaGaikar-c2v
@NanaGaikar-c2v - 04.11.2024 21:26

साहेब मजा नाही आली तुम्ही म्हणालात उद्योग बाहेर चालेत पण तुम्ही आमचा मत घेऊन पण त्यांनाच पाठींबा देता म्हणजे जनता काय समजणार तुम्ही म्हणालात स्टेजवर मुली नाचवत आहेत पण ते पण तुमचाच हिसा आहेना आम्हाला मत द्या आम्ही चाललो पाठींबा द्यायला

Ответить
@longridevlogs1644
@longridevlogs1644 - 04.11.2024 21:26

मतपरिवर्तन होईल

Ответить
@vishalkhanolkar6758
@vishalkhanolkar6758 - 04.11.2024 21:32

❤❤

Ответить
@pankitsomaiya7765
@pankitsomaiya7765 - 04.11.2024 21:45

Congress ko vote mat karo... ye logo ne 60 saal raaj kiya hai lekin aaj bhi hamara desh gareeb hai

Ответить
@soorajmohite3094
@soorajmohite3094 - 04.11.2024 21:54

True facts ❤❤

Ответить
@vaishamm8935
@vaishamm8935 - 04.11.2024 22:03

Saheb 5 jaaga var vijay aana

Ответить
@aamish555
@aamish555 - 04.11.2024 22:08

Marathi manus jaga ho...
Maharashtra marnyasathi sarv baher che tutun padhlet..
Mumbai chya marathi mansa vinanti jage vha Mumbai vachva...amhi tumchya sobat ahot... Ani tumchya sathi nehmi prarthana karu...

Ответить
@vitthalKasbe-s7h
@vitthalKasbe-s7h - 04.11.2024 22:12

मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळेल का

Ответить
@vitthalKasbe-s7h
@vitthalKasbe-s7h - 04.11.2024 22:14

राजू दादा वन्स मोअर आमदार

Ответить
@MrakkiN-q7d
@MrakkiN-q7d - 04.11.2024 22:26

❤❤

Ответить
@AkashAdangle
@AkashAdangle - 04.11.2024 22:45

Maz mat only MNS la 🎉🎉

Ответить
@imakshayg
@imakshayg - 04.11.2024 23:01

संपलेला पक्ष टोलवर लक्ष

Ответить
@krishnaShetty-ru1he
@krishnaShetty-ru1he - 04.11.2024 23:16

Fadnavis phoda phodi party ka shakuni hai. You have to agree raj saheb

Ответить
@prashantbarad7659
@prashantbarad7659 - 04.11.2024 23:29

Lav re to video 😅

Ответить
@vijaygamare2314
@vijaygamare2314 - 04.11.2024 23:43

Sir modi Anni Amit shaha chi school band kara

Ответить
@vijaygamare2314
@vijaygamare2314 - 04.11.2024 23:50

Sir sahebanatear saaheb ahet tuuhi

Ответить
@vijaygamare2314
@vijaygamare2314 - 04.11.2024 23:54

1993 vadala lan. Kay zala

Ответить
@vijaygamare2314
@vijaygamare2314 - 04.11.2024 23:57

Sir ya llokana aapanch sangu shagta

Ответить
@vijaygamare2314
@vijaygamare2314 - 04.11.2024 23:57

Ladki bhhin mako ho

Ответить
@vijaygamare2314
@vijaygamare2314 - 04.11.2024 23:58

Nako

Ответить
@vijaygamare2314
@vijaygamare2314 - 04.11.2024 23:59

Sir ladki bhahin yojna kay ahe kasha sathi

Ответить
@chetandhamal7631
@chetandhamal7631 - 05.11.2024 01:44

Hmmmmmmn

Ответить
@terenal111
@terenal111 - 05.11.2024 05:03

Badlapur ch prakran solve nahi fakt garibala target karun maralay

Khara aropi baheras phirtoy

Supari genaryala nahi nivadnar maharashtra

Ответить
@vaibhavmali058
@vaibhavmali058 - 05.11.2024 06:22

Only rajsaheb thakare❤❤❤❤

Ответить
@maheshgothal5553
@maheshgothal5553 - 05.11.2024 08:14

एकच वादा,, राजू दादा❤जय मनसे

Ответить
@harekrishna1026
@harekrishna1026 - 05.11.2024 09:18

Ab ki baar M.N.S 150 paar

Ответить
@olivedsouza6841
@olivedsouza6841 - 05.11.2024 09:48

I always liked MNS. I wish MNS gets good support in elections. Not only during election campaign but during voting also. Raj Saheb please beware of Modi, Shah, Fadnavis & Eknath Shinde. They are trying to sell Maharashtra to Gujaratis.

Ответить
@shubhambansode3065
@shubhambansode3065 - 05.11.2024 10:07

राज ठाकरे 🚩

Ответить