Комментарии:
ताई 30 रुपयात बनवायला तेलाच्या ठिकाणी पाणी वापरलं तर चालेल का?😂
Sorry! छान रेसिपी आहे.खास करून मीठ कसे लावतात हा मोठा प्रश्न होता. Thank you
प्रत्येक वेळी मिटाचे पाणी वापरवे लागते का
ОтветитьVery nice 👍
Ответитьखुपच छान
Ответитьखूप छान आहे रेसिपी ❤️❤️😊😊
ОтветитьHe batate ata 50 Rs. Kilo ahet
ОтветитьKarun bhaghato magach like karto
Ответитьया पद्धतीचे चिप्स हे लगेच करायचे असेल तरच करणं योग्य आहे. मात्र साठवून ठेवायचे असेल तर जुनी पद्धतच योग्य आहे. शिवाय अश्या पद्धतीत तेल खूप lagte कारण चिप्स ओले असल्याने तेल जास्त lagte. मात्र सुकलेले चिप्स तळताना तेल खूपच कमी lagte... मनून ही पद्धत योग्य nhi फक्त लगेच नाश्ता करायचा असेल तर वापरू शकता मात्र ख खर्च जास्त आहे
ОтветитьNice
Ответитьखूप छान क्रिस्पी😊
Ответитьतुम्ही फक्त बटाटा रुपये₹30 प्रति किलो सांगत आहात पण तेल गॅस हा खर्च तुम्ही लक्षात घेतला नाही
Ответить60rs kg potato
ОтветитьNice ♥️
Ответитьआपण जी बटाटा भाजी ल वापरतात त्याची बनत नाही का?
ОтветитьVery nice recipe 👌
Ответить🎉
Ответитьतिने बटाटा चे किंमत सांगितले आहे
Ответитьउत्कृष्ट प्रोसेस ,,,छान रेसिपी
Ответитьएल आर बटाटा चे पिक कुठे होते ? नाशीक तळेगाव मद्रास की आणि कुठे हे विडीयोत सांगितले असते तर बरे झाले असते .
ОтветитьSuperb
ОтветитьVery nice and perfect vedio,u r voice is so shweet also,please also make an video on various types of chips and snacks
Ответитьजबरदस्त ❤
Ответитьखूप छान करून बघते एकदा तरी
Ответитьबोलण्याची पध्दत खूप छान आहे. वेफर्स पण छान आहेत
Ответитьखुप छान
ОтветитьThank u. Nicely explained.
Ответитьखुपचं. छान. बेटा. ट्राय करीन. नातवांसाठी
ОтветитьTai aamche wefers crispy hot nahi
ОтветитьKhup chan chota mahitipurn vidio
Ответитьइंदुरी बटाटा म्हणजे काय असा प्रश्न मला नाशिकला विचारला
आणि इंदूरचा बटाटा मी इकडे का विकू म्हणून शंका विचारली
याला साधा बटाटा चालत नाही का!
Kuthe milatat he batate
ОтветитьLr yas lador batata asehi sambodhatat.
Ответитьv.nice
ОтветитьNice👍
Ответитьफारच छान. ❤❤❤👍👍👍👌👌👌
Ответитьमी नेहमीचा बटाटा वापरत होतो त्यामुळे व्हेपर्स चांगले बनत नव्हते, समजलं आता, एलार बटाटा
Ответитьअप्रतिम व्हिडिओ👌👌
ОтветитьShort method receipe!.... Salty weapers! Very nice!❤❤❤
ОтветитьCrispy hot nahit mau hotat
ОтветитьBaba itke crispy 🤤
Ответитьनाही होत मी करून बघितलं
Ответитьkhup chan video ,first video ahe jyat kharokharch wafers chsn jhalet❤❤❤
ОтветитьApan kup short madhe commercial method sagitli ahe
Ответить30
Ответитьखूपच सुंदर व्हिडिओ.... झट की पट होणारे वेफर्स.... अन् अगदी थोडक्यात माहिती दिली... खूपच छान....
ОтветитьKup mast अशाच नवनवीन पदार्थांच्या रेसिपीज आम्हाला कळवा कमी वेळात पटापट होतात
Ответить30,रु कि. तेल 150,ली.बटाटे 70,रु.की.मेहनत, गॅस 🤔😝
Ответитьरोजचे बाजारातले बटाटे चालतील का
Ответитьखूप छान व्हिडिओ 👌🏻, शॉर्ट अँड स्वीट 👍🏻... उगाचच अती बडबड नाही .. डायरेक्ट मुद्यावर... शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे .. किती जरी वेळ नसला तरी पटकन बघून होतो ... नाही तर मोठे व्हिडिओ असेल की वेळ काढून बघू म्हंटले तरी बघणे होत नाही...
आणि हो आता समजले मॅक डी chya french फ्राईज चे गुपित 😆🤭
N Thanx for d sharing 🤗